‘राजधर्म’ ह्या बाबत सर्वात जास्त मार्गदर्शक तत्वे सापडतात ती महाभारतात व मर्यादापुरुषोत्तम कसा असतो हे समजून घेता येते रामायणात. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम तर श्रीकृष्ण पूर्णपुरष आहे. श्रीरामाचे स्थान अन्योन्य आहे. श्रीमद्भगवदगीतेत विभूतीयोगात (अध्याय १० वा) श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे विहित कार्य समजावून सांगतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पवन: पवतास्मि राम: शस्त्रभृतामहम् | झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसास्मि जान्हवी ||१०:३१|| पवित्र […]
Back To Top