Marathi

आयुरारोग्य मिळो तुला

तू स्वाभिमान आमुचा वचने तव मधुर सदा प्रक्षाळीले पदद्वया सीमांत पूजनात त्या………. स्नुषा बनुनी प्रवेशली सलज्ज भाव तव मनी प्रार्थुनी इष्टदेवासही गृहप्रवेशली आनंदुनी……. द्वादश वर्ष जाहले ऋतूरंग गृहा आणिले स्नेह सदा गृहात तू वर्षत भुवन भारीले……… शब्द वचन मृदू सदैव शांत प्रेम प्रेरिले सावकाश मनामनांत अपूर्व स्थान स्थापीले………… वंशबीज ते प्रसन्न मातृरूप पावले अंशरूपी अभिराम […]

Continue Reading
Marathi

म्हणून तर संवाद सुरु आहे…….

कांही तरी तुझ्यात अभिराम दडून आहे राहिलीले उमगत मात्र नाही मला काय आहे ते बरे……….. एक धागा नक्की आहे अदृश्य जरी असला जरी घट्ट आहे त्याची वीण पक्की खास आहे खरी………. तुझ्यात आणि माझ्यात बीज एकच लपले आहे अपार आहे ओढ ऐसी म्हणून तर संवाद सुरु आहे……. (c)मुकुंद भालेराव दिनांक: २५ जून २०२३ सकाळ: ०७:४९

Continue Reading
Marathi

नाते तुझे माझे

रूप तुझे तेच अजून मनांत माझ्या भरलेले लहान तू होता तरी रम्यपण भरलेले………. शब्द होते साधे साधे अपार त्यात गोडवा रे विसरणार कसे ते मनांत ते कोरलेले………. मोठा जरी झाला असशील फरक त्याने पडतो काय आतल्या आत मनांत माझ्या तू तसाच आहे आंत………. आठवताच अवचित असा आतमध्ये होते कांही अंतर जरी खूप असले तरी मन […]

Continue Reading
Marathi

मन मेघाने मोहविले…..

मेघ तर आबालवृद्धांना आवडतो. मलाही आवडतो अन तुम्हालाही. लहान मुलांना पाण्यात खेळायला, डुंबायला आणि दुसर्यांच्या अंगावर पाणी उडवायला देखील. तरुणांना-तरुणींणा दोघांकडे छत्र्या असूनही मुद्दामच एकाच छत्रीत अगदी श्री ४२० मधील राज कपूर व नर्गिसच्या ‘प्यार हुवा इकरार हुवा’ प्रमाणे गाणे म्हणत (मनात का होईना) फिरायला आवडते श्लो मोशनमध्ये. जंगलामध्ये जाऊन पर्वत शिखरावर कोसळणाऱ्या जलधारा पहायला, […]

Continue Reading
Marathi

मनाचा शोध

माझ्या मनात सारे आकाश साठलेले वर्षा विमुक्त करण्या आवर्त दाटलेले……… मी शोधले मनाला माझ्याच अंगणांत परी ना मिळे मला ते माझ्याच अंतरात………… हे जाहले कसे हे उमगे मला न कांही शोधू कुठे मनाला सांगेल कोण कांही……….. कुणी सांगती मला ते ध्यानात गवसते ते कुणी सांगते प्रगटते मंत्रातुनी तसे ते…………….. त्या डोंगरी कपारी सोडून अन्नपाणी मी […]

Continue Reading
Marathi

नभी स्वप्नांचे लक्ष दिवे

मनास नाही कसले ओझे मुक्त असे हे मन माझे नाही कसला मोह मनाला प्रकोप नाही सुख आहे…… शुष्क नसे अन रिक्तही नाही पूर्ण भरुनी मी आहे कणाकणाने मनात माझ्या विश्व प्रार्थना ती आहे………. सर्व सोबती सगे सोयरे आनंदाचे कल्पतरू ते फुलवीत सारे अहर्निश ते सुखप्राप्तीचे धन्य तसे……. मनी फुलली कुसुमांची ती इंद्रधनूची स्वागतमाला रंगबिरंगी चहूबाजूंनी […]

Continue Reading
Marathi

नभी तेवले दिवे ते

फुलता मनात साऱ्या हसली फुले मिळूनी जत्रा फुलुनी गेली जणू वाटली दिवाळी………. नभी तेवले दिवे ते स्वर्गीय तारकांचे हसर्या सख्याच साऱ्या नयनात गीत सारे…………. शशी पावताच तेथे निशा सलज्ज झाली त्या तारका सख्यानी रात्रीस जागविली……… उषा गुलाब फुलवीत पूर्वेस जाग आली शशी चालता घराला निशा सवे निघाली……… रात्रीत साथ होती गमनात प्रीत न्यारी हातात बाहुमध्ये […]

Continue Reading
Marathi

रानात वाट गेली….

सुचले न कांही मजला रुचले न कांही मजला का वाटले तसे ते कळले मला न तेंव्हा………. रानात वाट गेली वाटेवरी निघालो गेली कुठे ती वाट न कळले तरीही गेलो……….. होते निबिड अरण्य नाही कुठे कवडसा रानात वाकडी ती दिसली न वाट तेंव्हा………… दिसली पलाशपुष्पे त्या गर्द उंच रानी परि दिसला रवि न तेथे भय वाटले […]

Continue Reading
Marathi

सौंदर्याच्या शोधात…..

कोण म्हणत सौंदर्य फक्त दिसण्यात असते, नाही, हे पूर्णपणे खरे नाही, दिसण्यात तर असतेच, हे खरे आहे…… पण पाह्णार्याच्या नजरेत असते हे सुद्धा खरे आहे……… फुलातले असो वनातले असो बर्फातले असो सरितेचे असो किंवा तारकांचे असो……. इतकेच काय पण, काव्यातले कथेतले नाटकातले चित्रातले गाण्यातले सतारीतले विणेतले………. चित्रकाराच्या कुंचल्यातले गायकाच्या आलापातले वादकाच्या हरकतीतले वक्त्यांच्या वाणीतले वेदातल्या […]

Continue Reading
Marathi

चिंब होती रात्र तेंव्हा

चिंब होती रात्र तेंव्हा चंद्र नव्हता साक्षीला घनदाट होती रात्र सारी श्वापदांची घनगर्जना…….. कुणीच ते नव्हते तिथे आवाज ही ना ऐकला घनगर्जनाच तितुक्या होत्या तिथे त्या म्हणाया…….. चाललो किती मी तिथे ना उमगले मला ते पावलागणिक दिसल्या जातीच वासुकींच्या……. भय दाटले मम मानसी पायात कंप जाहला झालाच कंठ शुष्क ऐसा आठवे हरी मनाला……. वाचेवारी तयाचे […]

Continue Reading
Urdu

बहारोंकी मलिका

रेशमी लिबासमे१ सजके वो चली थी, मानो गुलशनकी२ सारी कलीयां खिली थी, हाथोके कंगनमे मोतीकी चमक थी, गलेमे हिरोकी मालाकी महक३ थी…….. चेहरेका रंग बहुतही मासूम४ था, आखोका नजारा बहुतही हसीन५ था, बिखरे हुए बालोको सहला६ रही थी, मानो जन्नतसे७ कोई परि उतर आयी थी…….. पैरोंके पाजेब८ की गुंज भी मधुर थी, तितलीयोंकी चहक मनको […]

Continue Reading
My Stories

ब्रम्हदेवाचा मला फोन आला

अहो खरच सांगतो, मला ब्रम्हदेवाचा फोन कॉल आला काल. “ह्यालो ! नमो नम: मुकुंद महोदय: |” “नमो नम: |” मी “भवत: कथं अस्ति?” पलीकडून आवाज. “अहं कुशलं|” मी “अहं संस्कृतं किंचीतम् जानामि| तुम्ही मराठीत बोला नां” मी म्हणालो. “बर मला सांगा..” तिकडून आवाज आला. “अहो, पण तुम्ही कोण बोलता व कुठून बोलता?” माझा प्रश्न. “मी […]

Continue Reading
Marathi My Literature

माझा मुलगा अमेरिकेत इंजिनिअर

सर्व हिंदू वाचकांना तळमळीची विनंती कि हा लेख जरूर वाचा. हा लेख तुम्ही वाचल्याने मला युट्युब सारखे लाईक केल्यावर पासिये मिळतात तसे मिळणार नाहीत, पण जर हा शोधनिबंध तुम्ही वाचला तर हिंदूंचा भविष्यकाळ अंधकारमय होण्याच्या आशंकेला अंशत: तरी दूर करण्याकरीता हातभार लागेल असे मला वाटते. आपण जसे सह्कुटुंबसहपरिवार आमंत्रण देतो अगदी तसेच हा लेख सर्वांनी […]

Continue Reading
Marathi

पवारांची आरती….

मला कल्पना आहे कि, वरील शिर्षक वाचुन बर्याच लोकांनी बरेच तर्क काढले असतील एव्हाना. येथे ‘आरती’ हा शब्द विशेष नाम (Proper Name) म्हणून वापरलेला नाही, तर सामान्य नाम(Common Name) म्हणून वापरला आहे. आपण नाही का बोलभाषेत म्हणतो ‘ती पाटलांची सई हो, ती जोश्यांची उमा हो, ती कुळकर्ण्यांची राधा हो’, तसे इथे मुळीच अभिप्रेत नाही बर […]

Continue Reading
Marathi

होताच सांजवेळा

झटकू नकोस पाणी केसात थांबलेले रोखू नकोस तुजला, मन लुब्ध जाहलेले……. फसवी किती मनाला, खोटीच ती कहानी, जे स्पर्शले मनाला, का थांबवी तयाशी……… हृद्यात थांबले ना, नयनात अश्रू असती, श्वासातली गतीही, वदते खरी व्यथाही……. होताच सांजवेळा, दिशा फुलुनी आल्या, साऱ्या नभात जैशा, कलिका फुलुनी आल्या……. हसती नभात साऱ्या त्या तारका शशीच्या, नयनात फेर धरती, साऱ्या […]

Continue Reading
Marathi

संकेताची भाषा आणि भाषेचे संकेत

मला कल्पना आहे कि हे शिर्षक एकदम जाहिरातीसारखे वाटेल, पण तसे कांहीही नाही. मला कशाचीही जाहीरात करावयाची नाही, कारण माझे कुठलेही प्राड्क्ट नाही. सेवा आहे, पण त्याची जाहिरात करण्याची ही जागा नाही. हा विषय मनात येण्याचे कारण, परवा ‘एक्रोब्याटीक बनाल प्रोप्रायटर’ [Acrobatic Banal Proprietor (बोरिंग करणाऱ्या कसरती करणारे)] म्हणजे एबीपी माझा या वाहिनीवर एक कार्यक्रम […]

Continue Reading
Marathi

महाशक्तीचा महास्फोट (Volcano of Energy)

एक श्रीमंत करणारा अनुभव आला मला एकदा, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ‘सुदर्शनक्रिया’ ही मार्गदर्शानानुसार करण्याची क्रिया (Process) आहे. स्वअस्तित्वाचा शक्तिशाली अनुभव होता तो ! असे वाटले कि, माझे सर्व नियंत्रणच कुणीतरी घेतले होते, जसे आजच्या संगणकाच्या युगात नाही का आपण ‘टीम व्ह्यूअर’ (Team Viewer) किंवा एनी डेस्कच्या (Any Desk) माध्यमातून दुसर्या […]

Continue Reading
Urdu

ख्वाबोंके परिंदे [ स्वप्नातील पक्षी – Birds of Dreams ]

पहाडोंमे सिमटी१ थी लम्बीसी राहे, गगनमे निराली गुलाबी हवाए, लहरते हवामे खुशबुके२ रेले३, पेडोंके पत्तोकी हसी रंग निराले…….. महकती४ गगनमे सुनहरी निगाहे५, वही परबतोंकी बर्फीली बाहे, नदीयोंकी अपनी सुहानिसी बाते, मनमे लहरता चला मै किनारे……….. छोटीसी पगदंडी६ उमडती७ चली थी, बच्चोकी खुशियां उमड जो रही थी, शालाके रस्तोपर दौड चल रही थी, फुलोंकी मुस्कान८ महकती […]

Continue Reading
Marathi

कणगीभरून पास्ता, पिझ्झा, बर्गर कि बुंदीचे लाडू??

कणगीभरून पास्ता, पिझ्झा, बर्गर कि बुंदीचे लाडू?? मला कल्पना आहे कि बर्याच जाणांना सर्व प्रथम ‘कणगी’ ह्या शब्दाचा अर्थच कळला नसेल. सहाजिकच आहे, कारण हल्ली महाराष्ट्रात मराठी किती जण बोलतात? त्यातील शुद्ध किती बोलतात? जे शहरी भागात बोलतात ते ‘हिंग्लिश’ च बोलतात. धड ना मराठी, धड ना इंग्रजी. सगळ धेडगुजरी ! असो. तर ‘कणगी’ म्हणजे […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top