My Literature

Marathi My Poems

ती मत्सकन्या कशी आगळी

चारी दिशांना गिरीवृक्ष सारे, नभाच्या किनारी प्रदीप्त तारे, अवचित येती जलधारा अशा, सुखवीत सार्या माझ्या मना…….. असे भासती नभा मध्ये ते, कसे प्राणी-पक्षी आकार सारे, क्षणात येई रविकिरणांचे, इवले कवडसे फुलाफुलांचे…….. बरसात ऐसी नभामधुनी, जलाशयाला चुंबून घेती, रंगबिरंगी जलाशयाला, सुंदर मोहक क्षणात करती……. वळला रवी तो असा पश्चिमेला, स्वये घेउनी सुवर्णरेखा, नभातूनी मग अवचित ऐसी, […]

Continue Reading
Marathi My Poems

रिद्धीसिद्धी कशाला हरीच्या पदाशी……..

बसावे असे ते नदीच्या किनारी डोळे मिटुनी क्षणकाल कांही, विचारी मनाला निस्तब्ध ऐसे वाहत्या नदीच्या प्रवाहा किनारी………. नदीच्या तळाशी मनाच्या तळाशी किती खोल आहे विचारी मनाशी, तिथे साचलेल्या स्मृतींच्या कथा त्या रंगीबिरंगी वाटे मना त्या…….. किती ते स्मृतींचे अद्भुत राग श्रवती सुखाचे असे गीतसार किती चेतना त्या सुखवी मनाला दुर्दम्य इच्छा अशा जागृतीच्या ……. नदीच्या […]

Continue Reading
Marathi My Poems

उंच हिमावरी तिथे

उंच हिमावरी तिथे चांगला स्थळ असे, शुभ्रधवलगिरिवरी सैन्य तळ तिथे असे……….. सप्तदशसप्तशत फूट ते तिथे असे वसे, शुभ्रधवल वलयांकित मनोहर ते दिसे…………. लेह असे काश्मिरी लांब उंच पर्वती, रक्षण्यास मातृभू सैन्य निशिदिनी कृती……. मार्ग तो तसा पुढे जलाशयास जातसे , प्यांगांग त्या जलाशयी विविध रंगी जल दिसे………….. क्षणात जलात चमकती रंग नवे विविध ते, तृप्त […]

Continue Reading
Marathi My Poems

फुलो पारिजात असा जीवनात……

अपरान्ह काली तिचे सूर आले प्रतिक्षेत भिजुनी जणू शब्द आले, तिची आर्त हाक तशी वेदना ती नको ती प्रतिक्षा आता भेटण्याची…… कलत्या रवीला सांगू कसे मी तिला आठविता अस्वस्थ होते, नको वेदना त्या तिच्या मनाला प्रिती फुलावी असे वाटते ते……….. मनी मिलनाची कशी ओढ माझ्या गेलो तिथे मी तिला भेटण्याला, प्रतीक्षेत होती सस्मित नयनी युगांची […]

Continue Reading
Hindi My Poems

यहाँ हर चीजकी किमत है

आज पहुचा हु वहां जो कभी सोचा न था, लगा था मुझे कर लिया बहुत है, हाय मगर, वो हकीकत न थी………….. बहुत पढ लिया मैने, सोचा था अब दिक्कत नही जिंदगीमे, कितना झूठ सपना था वो……… अकलसे दुनियादारी नही चलती यारो, यहाँ हर चीजकी किमत है, चाहो या ना चाहो………… किमत है मतलब, जेबमे […]

Continue Reading
Marathi My Poems

उमलो सदैव भक्ती

राहो चिरंतन रश्मी पसरो जगी प्रकाश ह्या अद्य जन्मदिनी भक्ती तूझ्या मनात…….. दैवे दिले धनाला कर्तृत्व आत्मजाचे आहे सुवीद्य पत्नी सहचर्य अंजलीचे…… धनकोशी कार्य केले तू राहीला विशुद्ध वळलास अंतर्यामी झालास ईशमग्न ……… तव अंतरात फुलली अध्यात्म सुप्त सुमने पिकले रसामृतांचे ते भक्ती मळे हरीचे……….. लाभोत कर्म सारे उमलो सदैव भक्ती गीता शिकवताना ऊकलोत मर्म […]

Continue Reading
English My Poems

Stark reality

Time comes in the life, When you have Meagre resources, To just sustain your life…….. All around you, You do not see any Ray of hope, To overcome the situation Daunting very badly……….. Irrespective of your Education, experience etc. You are left with no alternative Than to wait for an opportunity To arrive, and that […]

Continue Reading
Marathi My Poems

सगळे ईथे गपगुमान

डोंगरामध्ये गाव आहे अन गावामध्ये डोंगर, झाडांमध्ये घरे आणि घरामागे झाडी……….. हिरव्या हिरव्या झाडामध्ये छोटी छोटी घरे, छोट्या छोट्या घरामागे हिरवी हिरवी झाडे……….. वरती खाली खाली वरती पळतात सारे रस्ते मस्त , वाटते लोळावे त्यावर घसरगुंडी सारखे मस्त ………….. सगळे ईथे गपगुमान आपल्या आपल्या विश्वात, मग्न सारे दिसतात सारे आपल्या आपल्या तालात………. कांही दुचाकी चतुश्चाकी […]

Continue Reading
Marathi My Poems

आत्मविद्या ज्ञानेश्वरी

हे सत्यवचन बोलले आपण शंका नसे मानसी निश्चित, गिर्वाण भारती अभिमानी ज्ञानियांचे वचनांचे दीप सारे…….. भगवद् कृपा जाहली ज्ञानाची भागीरथी पसरली, ज्ञानराजे मराठी बोली अवलंबिली आम्हा कारणे……….. भावार्थदीपिका ग्रंथू ऐसा ज्ञानाचा परम प्रकाशू, आत्मविद्येचा ऐसा मंत्रू आम्हा दिला ज्ञानराजे……… काय त्यासी वर्णावे आम्ही बापूडे सारे, शब्दांचे फक्त बुडबुडे फुटती ऐसे………… वंदुनी माउली ज्ञानराया आणि परम […]

Continue Reading
Marathi My Poems

नदीच्या किनारी

जराशी कुठे ती, तिथे थांबलेली, नदीच्या किनारी, पुढे वाकलेली………… शुभ्रधवल वस्त्रामध्ये, ती वाटे तपस्वी, विहरत मेघवर्णी, केस लडिवाळ सारे……… करीचा घडा तो, जला माजी गेला घड्याच्या जलाशी, पाहते स्वरुपा…….. नयनात भरले, स्मितरंग सारे स्वतःच्या रुपाचा, कसा मोह वाटे……… तशी थांबली ती, नदीच्या किनारी मुखावरी त्या, महीरप गुलाबी……….. नुरे भान तिजला, स्थळ काळाचे क्षणांच्या प्रवाही, तिचे […]

Continue Reading
Marathi My Poems

अमृत दान

कैसा तू करंटा, मारतोस लाथा, न कळे तुजला, आपले हित………………. ||१|| दिला तुझ्या हाती, जरी प्रकाश दीप, परि तुला न गवसे, भाग्य तुझे……………. ||२|| आपुल्याच हाती, भाग्याचा तो मार्ग, मुक्तीचा तो मंत्र, नाकारतो तू…………….. ||३|| साक्षात जरी हरी, ठाकला समोर, तरी त्यांसी ओळख, मागशी तू ? ………..||४|| भाग्याची रेखा, दिली हातामध्ये, म्हणतसे हे असत्य, सारे […]

Continue Reading
Marathi My Poems

माझे मनीची आस

सांगितले मी मला किती वारंवार नको धरू गोडी विषयाची……… वासना मनीची जाळते अंतरा अडविते रस्ता हरीपदाचा……… नसे केले पूण्य मागच्या जन्मात करतो सुरुवात आता श्रीहरी…………. जेंव्हा मिळे मला जागा गुरुपदी तोवरी श्रीहरी सर्वच माझे………. कृपा त्याने केली भक्त प्रल्हादा प्रगटला चिरुनी स्तंभ ऐसा……………. भक्ताचे कारणे धावसी सर्वदा रक्ष्ण्या भक्तासी तू ची सदा………. माझे मनीची आस […]

Continue Reading
My Literature

अर्जुनस्य विषाद किं

युद्ध न करना है मुझको, हरी ! राज्यकी चाह नही, नही चाहीए धनरत्नोकी, वैभवकी भी आह नाही………. गुरुपीतासम सदृश सारे, जिनसे पाया ज्ञान सदा, पाला जिनके हातोने है, वंदन करता मन मेरा……….. नही चाहीए वों गरिमाभी, जिसके कारण सिंदूर मिटे, सुवर्णमाला राजलक्ष्मी, जिससे चुडीयां फुट पडे………. कितनी सिंसकीं घरोघरोमें, विधवांओंका रुदन बनें, कितने अगणित शापोंसें […]

Continue Reading
Marathi My Poems

सारेच गंध आहे….

माझ्या मनात सखये तव रूप साठलेले, असले जरी जुने ते ते छान छान आहे……. झाली कित्येक वर्षे, मनी भाव तोच आहे, शोधीत मी मनाला मनी तेच आज आहे…….. किती रम्य ते निराळे तव रूप पाहिलेले, त्यासी नसे ती तुलना, नयनात तेच आहे……. जादू कशी रुपाची नयनात बंद आहे सांगू कसे कुणाला तू अंतरात आहे………. धरुनी […]

Continue Reading
Marathi My Poems

चेतती ह्रुदयस्थ ज्योती

काय हे वाटे मनाला, माझेच मजला हे आता, व्यर्थ वाटे जगणे असे, मारून साऱ्या भावना……. कुणा वाटे हे निरर्थक, माझेच जगणे फाटके, लावू आता ठिगळे किती, व्यर्थ आहे हे वाटणे……. केले असे सर्व कांही, सर्वास सुखिया पाहणे, पावता ते सुख सर्वही, आता न वाटे कांही उणे…….. आप्त माझे ईष्ट माझे, सारेच माझेच वाटणे, निषाद आहे […]

Continue Reading
Marathi My Poems

एक नवा संकल्प

शाळा जुनी होत नाही बाई जुन्या होत नाहीत विद्या जुनी होत नाही ज्ञान टाकाऊ होत नाही…… पदव्यांसाठी शिक्षण नाही शिक्षणासाठी शाळा नाही वाचनालयासाठी पुस्तके नाहीत सरकारला हवे म्हणून मैदान नाही….. बसण्यासाठी वर्ग नाही मारण्यासाठी छडी नाही शांत फक्त बसण्यासाठी मित्र आणि मैत्रिणी नाही………. गूण मिळविण्यासाठी केवळ परीक्षा आणि अभ्यास नाही नौकरी मिळविण्यासाठी फक्त शिक्षण आणि […]

Continue Reading
Marathi My Poems

सूस्तावलेले एक शहर

खिडकीतुन दिसते मला सूस्तावलेले एक शहर शहर तरी म्हणावे का त्याला निपचित पडलेले हे नगर…….. एक आटपाट नगर आहे नांव त्याचे पोंडा बरे कुणी म्हणती फोंडा त्याला आळशी दिसते हेच खरे…….. मधुन मधुन येतो आवाज ऊतरणार्या विमानांचा तसाच येतो फायटर जेट वेगाने वरुन जाण्याचा…. कळत नाही लोक ईथले नक्की काय करत असतात मौन व्रत स्विकारल्यासारखे […]

Continue Reading
Marathi My Poems

प्रार्थना हरीपदी

पाहता नभात मी, हरी तिथे गवसला, पाहता मनातही, तिथेही तो असे उभा…….. सागरात जलात मी, केशवास पाहीले, गिरीशिरी वनांतरी, केशवास पाहीले…….. निर्झरी किरणातही, रक्तवर्ण रश्मिही, रुप तुझे विलग नसे, अंतरी हरी हरी…… पर्णपुष्प वृक्ष वल्ली, विविधतेत रुप असे अंतरात अवकाशी, तूच तू सारीकडे…….. शब्दरुप भावरुप, काव्यमर्म तू असे, शब्दब्रम्ह रुप तुझे, वर्णू मी हरी कसे……. […]

Continue Reading
Marathi My Poems

जस्मिन लाभो सौभाग्य………..

ती दूर तिकडे पलीकडे, सह्याद्रीच्या पार पुढे, घाटावरती लांब लांब ती, निवसते ती शांतपणे…………… माया आणि प्रेम अपार, हृदयामध्ये ओढ अपार, शब्दांमध्ये वर्णू कैसे, प्रेम तिचे ते असे अपार……… जन्म दिवस हा आनंदी, अशीच राहो स्वानंदी, लाभो तिजला भाग्य असे, अन पती-पुत्राचे प्रेम तसे……….. सस्मित राहो अविरत ऐशी, भाग्य तळपु दे निशीदिनी, अमाप लाभो आशिर्वचने, […]

Continue Reading
Marathi My Poems

अशी सकाळ कधी झालीच नाही

अशी सकाळ कधी झालीच नाही, रंगांची बरसात झालीच नाही, सोन्याचा अभिषेक हिमशिखरावर, असा कधी झालाच नाही……….. महेशाच्या मस्तकावर, सोने कूणी असे उधळलेच नाही, शुभ्र हिमाच्या शालीला, सोन्यात कुणी विणलेच नाही……….. केदाराच्या मंदिराला सुवर्णाचे, वर्ख कूणी चढविलेच नाही, पवित्र गंधीत वायू कणांना, सोन्याने कूणी भारलेच नाही………… चित्तवृत्ती अशा प्रफुल्लित, आधी कधी झाल्याच नाहीत, धर्तीवर स्वर्ग असा […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top