Marathi आता फक्त थोडी धुंदी असु दे April 26, 2020July 6, 2022 आता फक्त थोडी, धुंदी असु दे, अशा मुक्त रात्री,स्वप्ने नसु दे….. किती रात्र झाली, हवा ही नशीली, फुलवुन रात्री, मिठी असुदे……… नको ते बहाणे, आता कशाला, अजुन रात्र आहे, तुला भेटण्याला…….. Share this on: