Smoke has blackened, roads are blocked,
invisible everything, ears are locked…
विनाकारण रस्त्यावर, बसले संसार मांडून,
खोटे खोटे रडून, नुकसान सांगतात ओरडून…
सिर्फ कुछ प्रांतोमेही, क्या अकाल पडा है,
बरसात नही हुई, और महामारी आई है…
Predators flocked, to challenge democracy,
Some are also there, hatching conspiracy…
महागड्या गाड्या यांच्या, शामियाने सजवले,
बदामाचे दूध पिऊन, सारे रस्ते व्यापले…
दिल्लीको क्या ए फिरसे, कुरक्षेत्र बनाना चाहते है,
समाजके स्वास्थ्यको, भंग करना चाहते है…
Lawless their behaviour, threat to democracy,
To challenge constitution, adopting mobocracy…
अडसर सारे भिरकावले, पोलिसाना ढकलले,
खलीस्थानचे झेंडे देखिल, कुणीतरी फडकावले…
शर्म इन्हें बिलकुल नही, बुजुर्ग और अपनोंकी,
जान खतरेमे डाली हैं, मां और बहनोंकीं…
Nation wants to protect, middlemen adamant,
Who blinded them, lawlessness rampant…?
भडकावतय कोण यांना, स्वार्थ कुणाचा दडला आहे,
कायदे फायद्याचे असूनही, कोण यांना फसवत आहे…
उन्हे खुदकी चिंता नही, न दिखती लोगोंकीं परेशानियां,
अपनी ही जागिरसा, घरको रास्तेमे मुक्म्ंल कर दिया…
Not scared of infection, disrespecting law,
Making people helpless, devising nefarious awe…
देवा यांना थोडी तरी, बुद्धी कारे देत नाही,
समाज आणि देशहित, खरच का यांना कळत नाही !!!
One thought on “मक्केकी रोटी Pizza और कढी”
Comments are closed.
अप्रतिम आणि यथार्थ काव्य.