आज आदि शंकराचाऱ्यांची १२३३वी जयंती. महान व्यक्तींची जयंती व पुण्यतिथि साजरी करण्यापाठीमागे काय उद्देश आहे हे समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत महाभारतात, एक प्रसंग आहे. महाभारतात एक कथा आहे. ‘धर्माने’ युधिश्ठिराला प्रश्न विचारला कि, ‘कोणत्या मार्गाने जावे? (‘क: पंथा:?) त्यावेळी युधिश्ठिराने उत्तर दिले ते असे, तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्। धर्मस्य तत्त्वं […]
Month: May 2021
लोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं
(१) पुराणांची पार्श्वभूमी व स्वरूप: वर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्टित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या असंख्य तात्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तीस्थापना इत्यादि बाबतीत पौराणिक पद्धत […]