किती मुक्त झाले किती रिक्त झाले, किती भावनांचे आवेग आले, मनाच्या किनारी किती भारलेले, स्वप्नात दिसले किती सत्त्य झाले…… रमता किती भूतकाळीच तेव्हा, चटके किती ते, मनी साहलेले, हर्षात बरसेल उषा उद्याची, मनी भावलेले गीतचित्र झाले…… आता स्वप्न ऐसे मनी व्यापलेले, वृथा ते नसे ही मनी साठलेले, कुणी ते मनाला कसे स्पर्श केले, स्वरांच्या रूपांचे […]
Back To Top