You are demeaning me, But you can never forget me Do not know but I am feeling it surely That you could not, Erase my love….. Wherever you go, You will remember me Sometime like a song or, In flowing tears on your Cheeks You will find me restless, Anywhere you go Because I have […]
Month: January 2022
मुझे तूम नजरसे गिरा तो रहे हो…..
माझी आई माझी माई
आई माझी आई होती, प्रेमस्वरूप ती माई होती, गेली आता दिव्य पदाशी, सहस्त्र योजने दूर आता ती…. शिक्षण तिचे झाले चार, पण होते तिचे ज्ञान अपार, इंग्रजी कधी शिकली नाही, पण शब्दांचे भव्य अगार …… स्मरण तिचे फारच भारी, इत्थंभूत स्मरणात राही, माहिती अथवा जेवण सारे, स्वयंपाक तिचा खूप भारी…… प्रेम करी गंगे इतके, घरचे […]
राष्ट्रचिंतन – राष्ट्रप्रथम
काला तमका अंधियारा अब, दशोदिशामे छाया है राष्ट्र सुरक्षित करने हेतू, राष्ट प्रथम यह नारा है || १ || संविधानकी गरिमाकोभी, कलंकित क्यो करते है | अपने निजी स्वार्थभावसे, देश विभाजन करते है || २ || अंतस्थलसे द्वेष भावसे, इनकी सारी गतीविधियाँ | देश तोडने दुष्टभावसे, इनका है व्यवहार सदा || ३ || इनको कोई […]
मन जाहले अनंत……..
पूर्वेस रक्तिमेचा, चेहरा उदीत झाला,सार्या दिशात विहरत, अवचित गंध आला……ऐसे प्रफुल्ल सगळे, ते सामगान झाले,त्या मुक्त पाखरांचे, आकार चित्र झाले……..पाने चमकती ती, त्या सानुल्या दवानी,वृक्षावरी विहरती, रंगीत पूष्प राशी……….जाता समोरे थोडे, तो पंथ संथ दिसला,स्वच्छंद सूर्यराशी, त्या निर्झरात दिसल्या……आता कुठे निघालो, ऐसा विचार आला,नसता दिशा मनाला, उत्साह तो निमाला…….दिशा मनात नव्हती, नव्हते ठिकाण काही,नगरात कोणत्याही, […]