चला चला आबा, हिमाचलला जाऊ, चांदीचे छान छान, डोंगर खूप पाहू…………. चला चला आबा, गोव्याला जाऊ, समुद्राचे निळे, पाणी आपण पाहू……. चला चला आबा, जैसलमेरला जाऊ, वाळूचे पिवळे, डोंगर आपण पाहू…… चला चला आबा, छत्तीसगडला जाऊ, खूप खूप दाट, जंगल आपण पाहू……. चला चला आबा, दार्जिलिंगला जाऊ, सोन्याचा डोंगर, कांचनगंगा पाऊ…… चला चला आबा, कन्याकुमारीला […]
Back To Top