Marathi

आनंदी व्हायला कारण कशाला असावे लागते

आनंदी व्हायला कारण कशाला असावे लागते, जमिनीवरून झेपावयाला कारण कशाला असावे लागते……. नवीन कांही शिकायला कारण कशाला असावे लागते, आकर्षक सुंदर दिसायला कारण कशाला असावे लागते………… सहजपणे ‘धन्यवाद’ म्हणायला मन मोकळे असावे लागते, नसली चूक तरीही ‘क्षमस्व’ म्हणायला मन मोठे असावे लागते….. रुसून कुणी बसेल तेंव्हा स्वत:हून बोलायला लागते, आनंद कशातही शोधायला मन आनंदी असावे […]

Continue Reading
Marathi

कला, कलाकार, कलात्मता व सामाजिक जबाबदारी

समाजातील प्रथितयश व्यक्ति ह्या कायमच समजातील सर्वच स्तरातील व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. प्रत्येक वेळी असा परिणाम करण्याचा उद्देश मनात ठेवूनच तसे केल्या जाते असे नव्हे, पण असा परिणाम ज्या व्यक्तींच्या वर्तणूकीमुळे होत असतो त्यांनी अधिक सतर्क व सजग असायला हवे, कारण अशा व्यक्ती समजात जेंव्हा एखादे विशिष्ट स्थान संपादन करतात, तेंव्हा त्यांना ते स्थान […]

Continue Reading
English

अक्षयस्यबाल्यंआकर्षकं

Your childhood was like a sweet chocolate, Enchanting and charming, and pleasing too………. Innocence was abundant, and smile was infectious, Words were flowers, affinity was gregarious……….. You have grown and rose and I moved ahead, Lives have reformed, and dimensions have added…….. Life got illuminating, happiness has arrived, Many things changed, love remained unchanged………. You […]

Continue Reading
Marathi

ओढ अभिरामच्या भेटीची

पाहता पाहता अभिराम, झाला कसा मोठा, खेळता खेळता आनंदाने, सरसरसर झाला मोठा………… सोडत होतो शाळेमध्ये, आणायलाही जात असे, शाळेच्या मग फाटकापाशी, वाट त्याची पहात असे…………….. पटकन मग कुठूनतरी, तो पळत पळत यायचा, ‘आबा आबा’ म्हणत मग, हात धरुन घ्यायचा……….. पाहता पाहता झाला मोठा, भरभर उंच झाला तो, एक दिवस बाबा बरोबर, गोव्याला निघून गेला तो……… […]

Continue Reading
Marathi

जय नावाचा इतिहास…….

सायंकाळ म्हणजे दिवसाला रात्रीशी भेटण्याची वेळ, म्हटले तर रात्र वाटते म्हटले तर दिवसही वाटतो. पण खरे तर दोन्हीही नसतात. असतात फक्त आभास, असण्याचे. बर्याेच वेळा आयुष्यात देखील असेच काही क्षण येतात, जेंव्हा की, नक्की कळतच नाही की ती वेळ कुठली आहे. त्यात छाया असते आनंदाची, पण विनाकारण आपण त्यात दू:खाची छाया आहे असे समजून वागतो […]

Continue Reading
English

Yaad Piyaki Aaye – A Soul Touching Thumari

दिलको छुनेवाली ठुमरी – याद पियाकी आये An exquisite Thumari rendition by none other than Padmabhushan Ustad Raashid Khan ‘Yaad Piyaki Aaye maddened me completely. His transformation of those words is really mellifluous and soul touching. The longing of a loving woman for her lover, who is far away, is beautifully painted by Ustadji in […]

Continue Reading
Marathi

युवक महोत्सव – प्रहसनाच्या नावाने लावणीद्वारा धार्मिक भावनांवर आघात

कांही दिवसांपूर्वी डा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात विद्यार्थ्यानी कांही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. त्यांत एका समूहाने कुठल्याशा सादरीकरणात सीतेच्या तोंडी लावणी टाकून नाट्यप्रतिभेचा, हिंदुसंस्कृतीचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केला. खरे तर भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखलपात्र गुन्हा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन हस्तक्षेप केला व ते प्रस्तुतीकरण बंद पाडले. ते चांगलेच […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top