हिरवी दिसतात सारी शेते, काळी दिसते रानमाती, आकाशातल्या निळ्या नभात, अडकून राहतात सारीच नाती……… जमीन नांगरून तयार आहे, बी-बियाणे भरपूर आहे, वाट केंव्हाची पहात आहे, पाउस कधी पडणार आहे……. पावसाचे नक्षत्र होऊन गेले, जीव कासावीस होत आहे, केंव्हा होईल पेरणी माझी, जीव खालीवर होत आहे……… कर्ज काढून आणले पैसे, फी मुलांची भरली नाही, फटके कपडे […]
Month: March 2023
Self-Talk & Self Doubt
I am chaotic and my mind is garbled Like Never before, I know it is wrong to think This way, It is not at all appropriate To walk on this path, Hence searching for the Right Key, To unlock the door, To enter the world of Peace & Tranquillity, Where it will lead me to, […]
|| मना सावरा रे प्रयत्ने करुनी ||
मन म्हणजे मस्तवाल शक्तीपुंज, लक्ष लक्ष रश्मीसारखा तळपणारा, डोळे एकदम दिपवून टाकणारा, अंतर्बाह्य सारे दृश्यमान करणारा……….. पण मी सांगतो तुम्हाला, मन खूप खूप हट्टी आहे, मिरासदारी कांही सोडत नाही, एकदा आले मनात काही कि, मग पिच्छा कांही सोडत नाही………… मन म्हणजे नक्की काय असतं, परिभाषा करणे फार कठीण, लोण्याहून असतो स्पर्श मउ, पण बघा वज्र […]
क्षण आताचा मनसोक्त जगून घ्या……….
संध्येमध्ये लाली असते, विरहाची वेदना असते, बदलाची जाणीव असते, परत येण्याची शाश्वती असते…… एक काळ सरला म्हणून, दु:ख करत बसू नये, येणाऱ्या क्षणाना पाहून, विचार करत बसू नये………. उषेच्या लाली सारखीच, संध्याही न्यारी असते, आपली आपली वेगळी अशी, गहरी एक छटा असते…….. उषा आगमनाचा सतत, संदेश ती आणत असते, आनंदाचे वातावरण ती, क्षणार्धात करत असते………. […]
आनंदयात्री
आलो जरी इथे मी, मन थांबले किनारी, गोमंतका किनारी, दिसती सुरम्य लहरी……… विष्णूस्य एक रूप, परशुरामी प्रगटले, मेरू महापराक्रमाचा, ऋषीरूप धन्य झाले…….. जमदग्नी पितृरूपे, दिधले पराक्रमाला, त्या लाभला जिव्हाळा, माता रेणुकेचा……….. शिवभक्त दृश होता, सर्व भूमि दान केली, कश्यपास अवघी, अवनीच दान केली……. गेला निघुनी तेंव्हा, तो महेंद्र पर्वताशी, केले प्रसन्न वरुणा, दिली भूमी तयाशी…….. […]
जागतिक रंगभूमी दिन – २७ मार्च २०२३
दिनांक २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केल्या जातो. सर्वप्रथम इसवी सन १९६१ मध्ये ‘युनेस्कोच्या इंटरन्याशनल थियेटर इंस्टीटयूटने हा दिवस जाहीर केला. त्याप्रमाणे पाहिला जागतिक रंगभूमी दिन इसवी सन १९६२ मध्ये साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने १९६२ साली ज्यो कॉक्वूच यांना संदेश देण्याचा पहीला मान मिळाला. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, […]
सर्वोच्च न्यायालय पूर्व निकालांचे बंधन (Ratio & Obiter)
मी कांही दिवसापुर्वी एक पोस्ट या समुहात लिहिली होती व त्यात एक कायद्याचे तत्व ‘Doctrine of Staire Decisis’ मांडले होते. त्या तत्वानुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम १४१ नुसार माननीय सर्वोच्च नायाययाने दिलेले निकाल उच्च व त्याखालील सर्व न्यायालयांवर व इतर अर्ध न्यायिक (Quasai Judicial ) संस्थावर, जसे कि निवडणूक आयोग (Election Commission), बंधनकारक असतात. […It is […]
मुखे यावे माझ्या नाम निरंतर |
मन आता पुसे | कां रे देवपूजा | अंतरात झोंबाझोंबी | गुढतत्वे ||१|| वाढला गलबला | आता अंतर्यामी | सगळाच गोंधळ | कळेचना ||२|| कैसे शोधू आता | सत्यशुद्ध तत्व | वाट माझी मला | सापडेना ||३|| शास्त्रे तरी किती | शोधावी आणिक | वेद उपनिषदे पुराने | महाथोर ||४|| मी आपुला बापुडा | असा […]
|| तुझ्यावाचून देवा आता करमत नाही ||
तुझ्यावाचुन देवा | आता करमत नाही | लागलासे ध्यास | तुझा जीवा ||१|| म्हणे अंतर्यामी | राहतो तू रे | परी स्पर्श मला | जाणवेना ||२|| मनामध्ये असे | तुझा तो निवास | सांगसी विभूतीयोगा | गीतेमध्ये ||३|| आळवतो मी | तुला असा निरंतर | दिसशी तू मज | सर्वांभूती ||४|| मित्र भ्राता भगिनी | […]
सर्वोच्च न्यायालय, विधानसभेचे सभापती व सदस्यांची अपात्रता
सध्या घडीला बहु चर्चित विषय अक्ख्या भारतातील कायदेविश्वात हाच आहे, कारण ह्या प्रकरणाचे, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री. एकनाथजी शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीवर काय परिणाम होतील हा खर तर दुय्यम मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा तर असा आहे कि, हा निर्णय कायद्याच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक ठरणार आहे. कालच्या वादविवादात (Argument) श्री हरीश साळवे यांनी विधीमंडळाच्या सभासदत्वाचा निर्णय […]
बन जाएगा सिफर तू
हररोज कि तरहा, उस सुबह भी बापुकी समाधीपर, दो अश्क१ फिर गिरे……… सुरजके आनेसे पहले, फुलोंकी मालाये, वैसेही सजायी गयी, रंगबिरंगोकी आभा, समाधीपर छा गायी…….. वैसे तो हर दिनकी तरहा, बहोत सारे लोग आए, बिना कोई लब्जके२, सरको झुका गए……… आजभी एक शख्स3 आया, आंखोमे नमी थी, चेहरेपर उदासी थी, माथेपर शिकन४ थी………… कुछ तो […]
लोकशाहीतला तमाशा
येताच कल्पना चौकशीची, आठवे जंतरमंतर तात्काळ, म्हणे आरक्षण सर्व स्त्रियांसाठी, एवढेच एक मागणे असे……… साधले कसे संधान उत्तरेशी, न कळे मंत्र गुप्त यांचे, मांजरास वाटे मिटले हे डोळे, कुणास कैसे कळेल हे…….. पैशाची भाषा असे जोरदार, उघडते दार कोणतेही, हिंदीचा तो द्वेष अन्यथा करती, परि स्वार्थापायी गळाभेट…… विसरती सारे वैरभाव आपुले, शोधती लसावी लोभ करण्या, […]
जागतिक महिला दिन
दरवर्षीच आपण सर्व महिला दिन साजरा करतो, म्हणजे काय करतो तर व्हाटस आप, फेसबुक, ट्विटर वगैरे माध्यामावर संदेश पाठवतो. बस्स इतकेच. उरलेल्या वर्षातल्या ३६४ दिवस काय करतो? उत्तर, काहीच नाही. काय करणे अपेक्षित आहे? कुणास ठाऊक. आपण कधी हे समजावून घेण्याकरिता कांही प्रयत्न केला आहे का? कांही जणांनी केलाही असेल कदाचित, पण असे फारच थोडे. […]