Marathi

श्रीविष्णूकृपाप्रसाद

आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ‘पंढरपूरची वारी’ हा एक परवलीचा शब्द प्रयोग ह्या निमित्ताने प्रचलित आहे, परन्तु ‘देवशयनी एकादशी’ हा शब्द प्रयोग मात्र तसा जास्त प्रचलित नाही. अर्थात वारकरी संप्रदाय किंवा सांस्कृतिक अभ्यासकांना तो निश्चितच माहित असणार यात तिळमात्रही शंका नाही. देवशयनी एकदशीला भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने शयन करतात, यालाच आपण […]

Continue Reading
Marathi

सत्यराधस् वचन पल्लवी…….

आजच कळले मला असे तुझा जन्मदिन उद्या आहे सर्वच मोठ्या लोकांचे असे दोन तिथीचे मतभेद आहे .. असू देत असू देत तू कांहीच त्याला हरकत नाही आज सदिच्छा दिल्या म्हणून उद्या थोडीच देता येत नाही……. तूला सांगतो पल्लवी मी आपण दररोज नवीन होत असतो लक्ष लक्ष सूक्ष्मकायाकोश१ नित्य नवा होतच असतो……… कांही लोक विवाहोत्तर प्रतीमास […]

Continue Reading
Urdu

इश्क है इबादत

कौन कहता है कि उम्र अब ढल गई रोशनी तेरे चेहरेपर अभी वैसेही बरकरार है……….. हां यह सच है की कई साल बीत गये मगर क्या फर्क पडता है उससे जानम नजदीकीयां तो वैसेही है…….. बाते कम हुई होगी मिन्नते कम हुई होगी फिरभी सच तो यही है कि मोहब्बत बेहिसाब है………… अब देखनेसेही कई […]

Continue Reading
Marathi

आयुरारोग्य मिळो तुला

तू स्वाभिमान आमुचा वचने तव मधुर सदा प्रक्षाळीले पदद्वया सीमांत पूजनात त्या………. स्नुषा बनुनी प्रवेशली सलज्ज भाव तव मनी प्रार्थुनी इष्टदेवासही गृहप्रवेशली आनंदुनी……. द्वादश वर्ष जाहले ऋतूरंग गृहा आणिले स्नेह सदा गृहात तू वर्षत भुवन भारीले……… शब्द वचन मृदू सदैव शांत प्रेम प्रेरिले सावकाश मनामनांत अपूर्व स्थान स्थापीले………… वंशबीज ते प्रसन्न मातृरूप पावले अंशरूपी अभिराम […]

Continue Reading
Marathi

म्हणून तर संवाद सुरु आहे…….

कांही तरी तुझ्यात अभिराम दडून आहे राहिलीले उमगत मात्र नाही मला काय आहे ते बरे……….. एक धागा नक्की आहे अदृश्य जरी असला जरी घट्ट आहे त्याची वीण पक्की खास आहे खरी………. तुझ्यात आणि माझ्यात बीज एकच लपले आहे अपार आहे ओढ ऐसी म्हणून तर संवाद सुरु आहे……. (c)मुकुंद भालेराव दिनांक: २५ जून २०२३ सकाळ: ०७:४९

Continue Reading
Marathi

नाते तुझे माझे

रूप तुझे तेच अजून मनांत माझ्या भरलेले लहान तू होता तरी रम्यपण भरलेले………. शब्द होते साधे साधे अपार त्यात गोडवा रे विसरणार कसे ते मनांत ते कोरलेले………. मोठा जरी झाला असशील फरक त्याने पडतो काय आतल्या आत मनांत माझ्या तू तसाच आहे आंत………. आठवताच अवचित असा आतमध्ये होते कांही अंतर जरी खूप असले तरी मन […]

Continue Reading
Marathi

मन मेघाने मोहविले…..

मेघ तर आबालवृद्धांना आवडतो. मलाही आवडतो अन तुम्हालाही. लहान मुलांना पाण्यात खेळायला, डुंबायला आणि दुसर्यांच्या अंगावर पाणी उडवायला देखील. तरुणांना-तरुणींणा दोघांकडे छत्र्या असूनही मुद्दामच एकाच छत्रीत अगदी श्री ४२० मधील राज कपूर व नर्गिसच्या ‘प्यार हुवा इकरार हुवा’ प्रमाणे गाणे म्हणत (मनात का होईना) फिरायला आवडते श्लो मोशनमध्ये. जंगलामध्ये जाऊन पर्वत शिखरावर कोसळणाऱ्या जलधारा पहायला, […]

Continue Reading
Marathi

मनाचा शोध

माझ्या मनात सारे आकाश साठलेले वर्षा विमुक्त करण्या आवर्त दाटलेले……… मी शोधले मनाला माझ्याच अंगणांत परी ना मिळे मला ते माझ्याच अंतरात………… हे जाहले कसे हे उमगे मला न कांही शोधू कुठे मनाला सांगेल कोण कांही……….. कुणी सांगती मला ते ध्यानात गवसते ते कुणी सांगते प्रगटते मंत्रातुनी तसे ते…………….. त्या डोंगरी कपारी सोडून अन्नपाणी मी […]

Continue Reading
Marathi

नभी स्वप्नांचे लक्ष दिवे

मनास नाही कसले ओझे मुक्त असे हे मन माझे नाही कसला मोह मनाला प्रकोप नाही सुख आहे…… शुष्क नसे अन रिक्तही नाही पूर्ण भरुनी मी आहे कणाकणाने मनात माझ्या विश्व प्रार्थना ती आहे………. सर्व सोबती सगे सोयरे आनंदाचे कल्पतरू ते फुलवीत सारे अहर्निश ते सुखप्राप्तीचे धन्य तसे……. मनी फुलली कुसुमांची ती इंद्रधनूची स्वागतमाला रंगबिरंगी चहूबाजूंनी […]

Continue Reading
Marathi

नभी तेवले दिवे ते

फुलता मनात साऱ्या हसली फुले मिळूनी जत्रा फुलुनी गेली जणू वाटली दिवाळी………. नभी तेवले दिवे ते स्वर्गीय तारकांचे हसर्या सख्याच साऱ्या नयनात गीत सारे…………. शशी पावताच तेथे निशा सलज्ज झाली त्या तारका सख्यानी रात्रीस जागविली……… उषा गुलाब फुलवीत पूर्वेस जाग आली शशी चालता घराला निशा सवे निघाली……… रात्रीत साथ होती गमनात प्रीत न्यारी हातात बाहुमध्ये […]

Continue Reading
Marathi

रानात वाट गेली….

सुचले न कांही मजला रुचले न कांही मजला का वाटले तसे ते कळले मला न तेंव्हा………. रानात वाट गेली वाटेवरी निघालो गेली कुठे ती वाट न कळले तरीही गेलो……….. होते निबिड अरण्य नाही कुठे कवडसा रानात वाकडी ती दिसली न वाट तेंव्हा………… दिसली पलाशपुष्पे त्या गर्द उंच रानी परि दिसला रवि न तेथे भय वाटले […]

Continue Reading
Marathi

सौंदर्याच्या शोधात…..

कोण म्हणत सौंदर्य फक्त दिसण्यात असते, नाही, हे पूर्णपणे खरे नाही, दिसण्यात तर असतेच, हे खरे आहे…… पण पाह्णार्याच्या नजरेत असते हे सुद्धा खरे आहे……… फुलातले असो वनातले असो बर्फातले असो सरितेचे असो किंवा तारकांचे असो……. इतकेच काय पण, काव्यातले कथेतले नाटकातले चित्रातले गाण्यातले सतारीतले विणेतले………. चित्रकाराच्या कुंचल्यातले गायकाच्या आलापातले वादकाच्या हरकतीतले वक्त्यांच्या वाणीतले वेदातल्या […]

Continue Reading
Marathi

चिंब होती रात्र तेंव्हा

चिंब होती रात्र तेंव्हा चंद्र नव्हता साक्षीला घनदाट होती रात्र सारी श्वापदांची घनगर्जना…….. कुणीच ते नव्हते तिथे आवाज ही ना ऐकला घनगर्जनाच तितुक्या होत्या तिथे त्या म्हणाया…….. चाललो किती मी तिथे ना उमगले मला ते पावलागणिक दिसल्या जातीच वासुकींच्या……. भय दाटले मम मानसी पायात कंप जाहला झालाच कंठ शुष्क ऐसा आठवे हरी मनाला……. वाचेवारी तयाचे […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top