My flight swiftly took off One at a morn, Clear was the sky Stars fully adorned……… It was an Air India Fourteen hour flight Mumbai to New York Non-Stop flight………. It was a Boeing 777 Had huge wide body, Felt like a village flying Carrying 400 citizens….. It was half past one A charming Airhostess […]
Month: July 2023
एकरूप तुझ्यात होऊ दे………..
पावसाच्या जलधारांवर एक घरकुल बांधून घेतो अधांतरी स्वप्नासारखे कल्पनेतील घरकुल बांधून घेतो……. घर माझे ते अदृश असेल पाया नसेल घराला त्या घराला दारे नसतील खिडक्या सुद्धा नसतील त्याला…….. छत असेल काचेचे पाया असेल वाऱ्याचा सगळीकडून कांच असेल जणू सहवास अरण्याचा……. सगळीकडे लख्ख प्रकाश असेल तेजोवलय सभोवती असेल आत-बाहेर प्रकाशाचे सगळीकडे साम्राज्य असेल……… हवेच्या मुक्त प्रवाहावर […]
आज तु पाहून घे……..
बस फक्त एकदा तू माझ्याकडे पाहून घे, जसे पूर्वी पाहिले तसेच आज पुन्हा पाहून घे……….. नसेल कांही नवीन आज म्हणून त्याने बिघडेल काय, प्रेम व्यक्त करणे काय सणावारी असते काय, म्हणूनच म्हणतो बस तुला पुन्हा एकदा तसेच मला आज तु पाहून घे…….. तेव्हा तू पाहिले होतेस तेंव्हाच सारे ठरून गेले, आता देखील तसेच व्हावे असेच […]
|| शुभास्ते पंथान: सन्तु: ||
उत्तरे पुत्र उन्मार्गे, वायुयानेन गच्छतु | भूयमानप्रयाणार्थं , आशिर्वचनं ददाम्यहं ||१|| जान्ह्वीनां तटारुह्य, रुरकीमण्डले वसन् | गंगालहरी पुण्यशीला, साधनाप्रेरका भवेत् ||२|| विद्याभ्यासं तु भवतः, सदैव परिपूरय | यश:कीर्तिं धनं धान्यं, ददातु परमेश्वरः ||३|| पूर्वजन्मा पुण्यराशी, पितुः पितामहस्य च | सर्वपुण्यफलैरेव, भवद् भाग्यं विवर्ध्यताम् ||४|| सदा भविष्यकाले त्वं, सद्बबुद्धिं मनसि धारयेः | सर्वकार्य सिद्ध्यर्थं, अनिरुद्धं मनो […]
पातंजली, शंकराचार्य आणि सिग्मंड फ्रोईड
दररोज खेळ चाले हा खेळ कल्पनांचा, थांबेल ना कधीही हा खेळ कल्पनांचा……….. ती खोल विहीर ऐसी काळी कभिन्न आहे, काही न दृष्टिला ते येई परी कसे ते…….. तैशाच ह्या मनाच्या खूप खोल त्या तळाशी, अतृप्त वासनांच्या विषानना प्रजाती……. त्या खोल वापीमधले सर्पा म्हणे तो ‘इड’ फ्रोईड जलपुटाशी ‘इगो’ च संबोधित……… त्यांना सदैव वाटे उड्डान ऊर्ध्वगामी, […]
दशोदिशांना मंगल सूक्ते
आज नवी, सकाळ झाली, आशेची, पहाट झाली, वार्यावरती, आनंदाने, भरलेली, वरात आली…… जयच्या, जयजयकाराने त्या, दशोदिशा त्या, रंगीत झाल्या, अनंत साऱ्या, बालपणीच्या स्मृती पुन्हा त्या, जागृत झाल्या …….. विद्याभ्यास, तो करतो छान, असे बुद्धीचे, चातुर्य महान, आता कुळाच्या, किर्तीलाही, प्रज्वलित तो करेल महान…… पाहता पाहता, झाला मोठा, बोल बोबडे, बोलत होता, अस्खलित तो बोलतो असतो, […]
मला भविष्य स्पष्ट दिसते
आज मनात माझ्या कवितेचा बहार आहे, चित्तवृत्ती सार्या माझ्या फुलून सुंदर झाल्या आहे…… तसे पाहता खरे तर कारण तसे खास नाही, एक अंश प्रेमाचा उमलून फुलून आला आहे….. जिद्द त्याची अलौकिक निश्चय त्याचा पक्का आहे जायचे कुठे आहे त्याला, त्याचे त्याला माहित आहे…….. तेच तेच काय बोलायचे अस कांही नाही आहे, पण मनामध्ये माझ्या प्रेम […]
पहायचे तुला सखे राहुनच गेले……..
रहात होतो बरोबर तेंव्हा पहात सारखा होतो, तरी देखील वाटते मला पहायचे सखे तुला राहूनच गेले…….. नवीन होता सहवास आपला एक होऊन गेलो, इतके जवळ होतो तरी पहिले नाही का, असे कसे वाटते बर पहायचे सखे तुला राहूनच गेले…….. खूप आपण बोललो तेंव्हा खुप सांगून गेलो, ऐकले मी ही खुप वेळा आणि तू ही ऐकले, […]
गर्जा जयजयकार यशाचा
गर्जा जयजयकार यशाचा, गर्जा जयजयकार, मंगलवाद्ये वाजवीतही गर्जा जयजयकार…………. समर नसे तरी संघर्षाची, होती परीक्षा अवघड फार, करून गेला पार करुनी, अथांग मोठा सागर पार……… तुफान लाटा उसळत होत्या, मनात भीती वार्याची, तशात तरली नौका परी ती, विश्वासाने भाग्याची……… नभात भाष्कर तळपत होता, गंध वायूचा दरवळला, अगस्तीस तो घाबरलेला, रत्नाकरही विरघळला………… नाचत नाचत फेर धरुनी, […]
ईश प्राप्तीचा सोपान
असे कधी होते का आशा सगळ्या संपतात का? ‘मुळीच नाही’ उत्तर आहे जीवन यालाच म्हणतात का? चेतनेचा शरीरामध्ये निवास कायम असतो का? ‘हवे मज’ हाच अट्टाहास असाच कायम राहणार कां? हे बरे कि हे खरे शाश्वत जीवनाचा प्रश्न आहे, जीवनाच्या प्रत्येक आश्रमामधील हाच अनुत्तरीत प्रश्न आहे? उपरती नक्की काय असते? आशा जगण्याची सोडायची असते? इतिकर्तव्ये […]
मनात माझ्या दीप फुलावे………
जावे ऐसे वनात हिरव्या रिमझिम पाऊस येतांना, डोंगरमाथा सचैल ओला पायी निर्झर वाहताना……… जिकडे तिकडे पाउस यावा टपटप गाणे थेंबांचे गर्जत यावा मेघ नभीचा गाणे गावे मेघाचे………… चमकत यावी प्रकाश किरणे बरसत पाणी मेघाचे लख्ख प्रकाशी चहुबाजुनी मंगल गाणे वायूचे………… खळखळ खळखळ वाहत जावो निर्झर ऐसा बाजूने हळूच पसरो मोर पिसारा पावा वाजो वायुने………… लयास […]
The Awakening
“The Awakening” here, I have used from both perspectives, of course the first one related to the work place, wherever we work and whatever may be the role holding; second, id my deep thinking, which is related to getting in touch with self-discovery of one’s inner world. Once we start peeping inside ourselves, we shall […]
किती मनोहर स्वप्न असे………..
नित्तळ सुंदर पाणी होते, वहात होती नदी अशी, परी शांत तो प्रवाह होता, नौका माझी एकच होती…….. हिरवे हिरवे वृक्ष किनारी, नयन मनोहर फुले उमलली, सप्तरंग ते इंद्रधनुचे, मनात माझ्या फुले उमलली………. नौका ऐशी विहरत जाता, सुंदर तेथे सदन दिसे, सुंदर लोभस वनराजीचे, किती मनोहर स्वप्न असे……….. अवचित सुंदर फुले बरसली, सुरेल गाणे विहरत आले, […]
आनंदाचा उत्सव
पाहता वरती गवाक्षात त्या, दिसला ना अभिराम तिथे, ऐसे आता घडले कैसे, अभिराम आहे आता कुठे……. हसरा त्याचा चेहरा सुंदर हलवीत त्याचा हात असे, ‘येतो येतो’ शब्द बोबडे, सुंदर मोहक रूप असे…….. गोव्यामध्ये तिथे कसा तो, दंगा-मस्ती करत असेल, रिमझिम पाउस नभामधुनी, ‘येरे येरे पावसा’ म्हणत असेल…… वाटे मजला पुन्हा फिरुनी, बरसत याव्या जलधारा, सवे […]
अभिराम तुझ्या डोळ्यांमध्ये
अभिराम तुझ्या डोळ्यांमध्ये जादू कशी झाली, पाहता पाहता तूझ्यामध्ये मीच तिथे आली….. जादू कशी झाली अशी हरी तिथे आला, मुरली त्याच्या ओठांवरती हसरा चेहरा झाला……. ‘आई’ ऐकू आले मला पण तू तर तिथे नव्हता, चतुर्भुज यशोदेचा आत्मज तिथे आला…. ‘अभिराम’ अशी साद देता ‘ब़ोल आई’ आले, तू मात्र दिसला नाही पण शब्द तुझे आले…… कुठे […]
जादू आईची
आई तुझ्या डोळ्यांमध्ये मीच पाहीले मला, पाहता पाहता दिसले तुझे रुप मला….. पाहता होतो असे कसे बदल कसे झाले, माझे रुप तुझ्यामध्ये बदलून कसे गेले……… जादू झाली बघता बघता ते ही बदलून गेले, चेहर्यावरती प्रेमाचे भाव तिथे आले……. क्षण काही गेले असतील जादू पुन्हा झाली, चक्रधारी रुप त्याचे पण नजर तुझी झाली…… ‘आई’ असे हाका […]
अवकाश लक्ष आहे……
थांबू नकोस आता अनिरुद्ध१ तूच आहे आकाशी घे भरारी अवकाश लक्ष आहे…… हृदयात स्फुरण राहो मनी शक्तीपुंज तळपो बाहूत दशगजांचे सामर्थ्य सतत राहो…….. आसमंत अनन्त आहे आभा२ तुझ्या मनात इच्छा प्रगल्भ राहो यशवंत हो जगात…….. ब्रम्हांड भरून आहे तेजस्विता३ मनात संकल्प दृढ राहो प्राप्नोति४ कीर्तिस्तम्भ५…… विज्ञान-ज्ञान लाभो स्मरणात संस्कृती ही हृदयात धर्मदीप राहो सदा प्रदीप्त६…….. […]
गोड तू मुलगी माझी
गोड तू मुलगी माझी, मनात तू असतेच गं, चिमुकली होती गोडगोड, अजून तशीच मनात गं……. आनंद किती दिला आहे, चिमुकले तुझे हात गळ्यात, बोबडे होते बोल तुझे, मधुर तुषार शब्द मनात …….. तेंव्हा मात्र व्हिडीओ नव्हता, ऑडीओ करता आला नाही, आठवणीत जपून ठेवण्याचा, प्रयत्न मात्र सोडीत नाही……. जय किंवा अभिराम काय, अनिरुद्ध किंवा अक्षय काय, […]