अस्तित्व जीवनाचे सूस्थिर मूळ आहे, ते स्थान अमृताचे आहे विनायकाचे….. बुद्धीची देवता तो आपल्यात स्थिर आहे, चिंता नको जीवाला सान्निध नित्य आहे……. जे मूळ चक्र आहे तेथे निवास त्याचा, अस्तित्व मानवाचे त्याचेच फलितरूप आहे……. सारेच विघ्न हरतो आरंभ सदगुणांचा, त्याच्या कृपेत सारे आयुष्य तत्त्व आहे……. आरंभ तो जगाचा आहे अनंत ऐसा, ते रुप गणेशाचे प्रत्यक्ष […]
Back To Top