Marathi My Articles My Literature

राज्यघटनेची अफवा

आज ग्रेगरियन २०२४ कालदर्शिकेचा शेवटचा दिवस आहे. या वर्षात भारतात प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट घडली. मी जय-पराजय, क्रीडा, क्रिकेट, सिनेमा, साहित्य, संगीत किंवा तत्सम विषयाबाबत बोलत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात, दोन वेळा देशाच्या स्वातंत्ऱ्यावर घाला घालण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आला. पहिल्यांदा १९७५ मध्ये व दुसऱ्यांदा यावर्षी २०२४ मध्ये. दोन्ही मध्ये एक कटू समानता आहे. समानता […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

नवीन वर्ष

आज नवीन वर्ष सुरू होत आहे पण त्यात काय नवीन आहे, सूर्य तसाच उगवला आहे वारे तसेच वहात आहे…. चंद्र तारे सारे सारे पहिल्या सारखेच तिथे आहे, आमच्या मात्र मनामध्ये नवे नवे विचार आहेत…. नवीन वर्ष येत असतात जुने वर्ष जात असतात दिनदर्शिकेची पाने मात्र बदलून मागे जात असतात…. तसे खरे पाहिले तर प्रत्येक दिवस […]

Continue Reading
My Literature My Poems Urdu

आलम-ए-दीवानगी

कांटा चुभनेका तो सिर्फ एक बहाना१ था, दिल मचलनेका तो वह फसाना२ था…. यूं ही चलनेकी तो कोई जरूरत न थी, फिर भी तुमने क्यों जङ्गलका रुख३ कर लिया…. समझमे आती है हमे ए सब ख्वाहिशे४ ऐसी, बस तुम्हे एक नजदिकीका हल्का-ए- असर५ का अरमां था… बेहिसाब है जुनून६ तेरा आलम-ए-दीवानगी७ बे-इंतिहा८ , इसलीये तो […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

लोकशाहीतला न्याय !

एका राणीचा एक राजा असतो अन् एका राजाची एक राणी असते, वर्षानुवर्षे हेच चालत असते कहाणी बदलली तरी हेच असते…. सांगणारा तेच सांगत असतो ऐकणाराही तेच ऐकत असतो, खूप वेळा ते सांगुन झाले तरी तीच कहाणी सांगत असतो…. गुन्हे सारखे घडत असतात, मोर्चे निदर्शने होत असतात पोलिस आणि राज्यकर्ते तीच आश्वासने देत असतात…. आदळ आपट […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

आनंदपूर

डोंगरांनी वेढलेला गांव माझा वेगळा पांघरुणीं शाल हिरवी गांव माझा आगळा.. वाहेत मंदाकिनी ती वेढुनी गावस ती खळखळा वाहते ती गातसे गीतास ती.. उतरणीवर डोंगरांच्या ओघळती जल असे, बागडणाऱ्या बालकांचे दृश्य असे ते छान ते.. पिकविती हिरवे मळे ते घरा सभोवती सदा असे, डोलती सूर्य फुलांचे वन सुंदर ते सारखे.. ईशान्य सजली मंदीराने नांदतो भक्तीचा […]

Continue Reading
Marathi My Articles My Literature

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

काल लोकसभेमध्ये भारताच्या राज्यघटनेवर स्वातन्त्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्चा सुरु झाली. चर्चेची सुरुवात अनुभवी नेते व भारताचे संरक्षण मन्त्री श्रीमान राजनाथ सिंग यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्यावतीने सर्वप्रथम बोलण्याची सुवर्णसंधी मिळाली पहिल्यान्दाच खासदार झालेल्या श्रीमती प्रियङ्का वाड्राला! दुर्दैव सर्व विरोधी पक्षाचे व खास करून कॉङ्गरेसचे कि त्यांना ह्या संधीचे सोने नाही करता आले […]

Continue Reading
Marathi My Articles My Literature

हिणकस टिका – Shameful Comment

काल मी या समूहात (Social Awareness Group) ‘अर्थहीन राजकारण’ ह्या शीर्षकाचा एक लेख लिहिला व तो समूह प्रशासकांनी त्यांची रीतसर संमती देउन अवतीर्ण झाला. माझा तो लेख स्थूलअर्थशास्त्र (Macro Economics), समाजशास्त्र (Sociology), राज्यशास्त्र (Political Science) व कायदा (Law) ह्या मुद्यावर आधारलेली असून त्यातील आकडे हे मूळ स्त्रोतासह दिलेल आहेत. त्यात मी माझे मत मांडलेले आहे […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

स्थितप्रज्ञ

कां वाटते मनाला सोडून सर्व द्यावे सारेच विश्व आपुले परके कुणी न आहे…. माझ्यात सर्व आहे सर्वात मी च आहे, आपपर भाव कैसा वृथा कशास राहे…. जुळली अनंत नाती सारेच सोयरे हे, माझा दुजा न कुणी हे सत्य मर्म आहे…. हा जन्म पूर्वकर्मे माझाच मी मिळविला, ह्या पापपुण्य राशी माझ्याच मी उभविल्या…. संचित साचलेले जे […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

हरवले मामाचे गांव….

रानात जाउ वाटे वाटेत खेळू वाटे, वाटेत चालतांना पक्षास पाहू वाटे.. कैसे उडे आकाशी ते बाळ पोपटाचे, रश्मि असा उगवता शेतात जाउ वाटे.. काखोटीला जराशी भाकर घेउनिया, कांदा मुळा नी मिरची रानात खावयाला…. आडात आभाळ निळे पक्षी कसे निराळे, फिरती कसे सभोवती मधु नाद ते निराळे…. माध्यान्हीला जरासा वृक्षातळी विसावा, छायेत भाकरीचा आस्वाद तो निराळा…. […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

स्मरते प्रियास आपुल्या

निळ्या नदी किनारी युवती कुणी निमग्न, ती तिष्ठते तिथे कां कां वाटते ती खिन्न .. झुकली नजर ऐसी कैसी असेल मुद्रा, दिसती अनेक नौका परि थांबली तिथे कां.. प्रतिमा निळ्या जलाची तो गांव दूर दिसतो, युवतीस शोधणारा परि सखा कुठे न दिसतो…. केली किती प्रतीक्षा नयनात आसवे ती, स्मरते प्रियास आपुल्या करते अशी विनवणी…. मुकुन्द […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

हरी हरी..

अंगणात हरी हरी प्रांगणात हरी हरी, निशिदिनी क्षणोक्षणी हरी हरी हरी हरी…. मनामध्ये हृदयामध्ये अंत:करणी नित्य असे, प्रेमयुक्त स्थिर असा जीवनात हरी दिसे…. दुजे न कही दिसतसे न भासते दुजे मला, पाहता मी सर्वत्रही हरी दिसतसे मला.. पाहता ढगातही पुष्पवाटीकेमध्ये तसा, तटिनीच्या जलामध्ये सागरात हरी सदा…. श्रावणातल्या सरीत सांजवेळी दीपज्योती, शब्दबद्ध प्रार्थनेत निनादतो हरी मनी….. […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

संगीतयोग

योग आज गाजतो ध्वनि असा निनादतो आरोग्य योग्य राखण्या मंत्र हा निनादतो…. शरीर मन जोडण्यास तयात समेस साधण्यास नादब्रम्ह अनुभूति यत्न करुनी मिळविण्यास.. चित्तवृत्ति स्वैरभैर लक्ष करती सदाच दूर, साधण्यास लक्ष तसे योग मार्ग असे उचित…. पतंजलि महर्षि श्रेष्ठ प्रतिपादिले योगशास्त्र, मनास रोधण्यास तसे योगसूत्रे महद श्रेष्ठ…. सामवेद असे सुयोग्य यज्ञमंत्र गायनी, कसे सुयोग्य ते […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

राष्ट्रचेतना

लोकशाहीची दिवाळी आली बदलण्याची वेळ आली, अधर्मांचा अंधकार आता नष्ट करण्याची वेळ आली…. ग्रहतारे विसरून जा दैव-कृपा जाउ द्या, स्वप्रयत्ने पसरू द्या धर्माचा प्रकाश पुन्हा…. धन-संपत्ती येईल जाईल मान अपमान विरुन जाईल, बुडला का जर धर्म एकदा अस्तित्वच सारे संपून जाईल.. ठेवा बाजूला रूसवे फुगवे जातिजातीचे सारे नखरे, हिंदू सारे एकत्र येऊन राष्ट्राचे रक्षण करा […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

रानातले घर

हवे एक घर मला रानात दूर असे तिथे वृक्षांची गर्दी तिथे सूर्याची साथ तिथे.. बाजूस वाहते नदी पक्षांचा जिथे थवा, गंध वाहतो जिथे धुंद ही तिथे हवा…. फोन नको वीज नको दूरदर्शन ही नको, हवीत पुस्तके अमाप संगीत मात्र ते असो… शांत रात्री मंद मंद चांदण्या शिरावरी, ऐकावे गीत असे मधुर वाटते मनी…. वायुचा गंध […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

संकल्पसिद्धी

संकल्प सिद्ध झाला त्रिवेणीच्या तिरावरी, अरुण उदय जाहला, आनंद प्रकाश अंजली…. दिवस तो उगवला भाष्कर तो असा नभी, पसरले रश्मि धवल सभोवती आता गृही…. तेजस तो दयार्द्रमधु आसमंत प्रकाशले, शुभयोग उभवता असे आनंद गीत विहरले.. कणाकणात क्षणाक्षणात हर्ष असा प्रगटला, शब्दगीत बनूनी असे प्रीतराग बहरला.. मुकुन्द प्रसन्न जाहला कविता अशी प्रगटली, आशीर्वाद विपुल असे संकल्प-त्रिवेणी […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

शास्त्र-शस्त्र-धर्म-राष्ट्र

हिंदू एक जाहला अहिंदू कापला भये, विनाश दुष्ट वृत्तीचा असुर पोळले असे…. विराट हिदू जागला राष्टधर्म उगवला, बिंदु बिंदु पेटला राष्ट्रपुरुष प्रगटला…. अधर्मी एक जाहले मदान्ध मत्त जाहले, धर्म बुडविण्यास ते राष्ट्रधर्म विसरले…. नीती धर्म मूल्यही बुडविले पदातळी, राज्य मिळविण्यास ते म्लेन्छ एक जाहले…. आता पुन्हा तेच युद्ध पुन्हा पुन्हा लढायचे, राष्ट्रधर्म राखण्यास सदाच सज्ज […]

Continue Reading
Marathi My Articles My Literature

मीच सर्वत्र आहे.

खरे तर परमात्मा कुठे नाही? अहमात्मा गुडकेश सर्वभुताशय स्थित: | सर्व जीवांच्या अंतर्यामी मी स्थित आहे असे म्हणा होते भगवान श्रीकृष्ण आणि त्यातही अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: | सर्व प्राणिमात्रांच्या देहांमधील जठरराग्नी मी आहे. एवढेच काय, पण पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्निमधील उष्णता मी आहे, सर्व जीवांमधील जिवनशक्ती मी आहे आणि सर्व […]

Continue Reading
Marathi My Literature My Poems

रस भक्तीचा रे मना

जाहलो विमनस्क मी ओघळले जणू मणी, माळ जशी खंडता गोंधळ माझ्या मनी……….. दर्शने मी वाचली वेद पुराणे ही तशी, यत्न केला जाणण्याचा नित्य आणि अनित्यही………. समजले उमजले वाटले असे मला, ओरणतू आज उमगले कांही च ना कळले मला……… ब्रम्ह सत्य ही खरे नाशिवंत चराचरी, शिणवावी किती अशी माझीच मी वैखरी………. अनित्य असे लिंगदेह आशाश्वत त्यांचे […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top