शब्दात सूर होते, हृदयात भाव होते, मनमोहूनी पसरले, स्वरशब्द दिव्य होते…… त्या कंपनांत सार्याह, स्वर्गीय रंग फुलले, उन्मेष भावनांचे, स्वरपुष्प ते उमलले………. सार्या स्वरांत भरले, स्वर्गीय भाव ऐसे, सारी रुपे ईशांची, शब्दांत भाव ऐसे………… आवर्तनी आरोही, ते नादब्रम्ह फुलले, मिटताच पापण्यांना, ईशरूप आत दिसले…… आपल्या स्वरास त्याने, हळूवार स्पर्श केला, एका क्षणात सार्याा, त्या बंदिशी […]
Back To Top