Marathi

नैसर्गिक न्यायतत्वे (Principles of Natural Justice)

श्री एकनाथ शिंदे व श्री गोगवले यांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभेचे उपसभापती यांनी सोळा आमदारांना त्यांचे सभासदत्व का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना (Notice) देण्यात आल्या व अठ्ठेचाळीस तासाच्या आत उत्तर देण्यास सांगितले. परंतु त्याधीच काही आमदारांनी उपसभापतीच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला. अशा परिस्थितीत, वास्तविकपणे, घटनेतील कलम    प्रमाणे उपसभापतींनी सभासदत्व रद्द करण्याच्या सूचना […]

Continue Reading
Marathi

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या, अन ओठांवरती स्मितरेषा | शब्दांमध्ये मधुर असावे, आनंदाचे अर्थ सदा ||१|| भाव मनीचे नेत्र सांगती, मुक्त असे ते गीत सदा | साधे साधे शब्द फुलांचे, प्रेम दरवळे नित्य सदा ||२|| इवल्या इवल्या नयनामधुनी, पाचुंची बरसात सदा | नादामधुनी असा बरसतसे, स्नेहाचा मधुगंध सदा ||३|| अभिरामाची नित्यनवी ती, रंगाची बरसात सदा | सदा […]

Continue Reading
Marathi

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति?

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति? (दक्षिणा म्हणजे काय? दक्षिणा का द्यायची?) आज मी एका वेगळ्या विषयावर लिहिण्याचे ठरविले आहे. म्हटले तर तो विषय दररोजचा आहे आणि म्हटले तर नाही. विषयाचे स्वरूप सामाजिक तर आहेच, पण एक दृष्टीने धार्मिक पण आहे. आपण आपल्या घरी कित्येक धार्मिक कार्यक्रम करत असतो. मग तो साधा सत्यनारायण असो की […]

Continue Reading
Marathi

नयतू परमवैभवास राष्ट्

जेथ जेथ मंदिरे, यवन धावले तिथे, शंख-चक्र-पदम् जिथे, क्रूर कर्म तिथे तिथे ……. सहीष्णूता नसे तिथे, मद्य-धुंद राज्य ते, नष्ट भ्रष्ट करण्यास ते, यवन दुष्ट सर्व ते………. उत्तरेत दक्षिणेत, दूर सर्व क्रूर ते, धर्म-कर्म-सर्व-भ्रष्ट, मदांध सर्व यवन ते……. शिखधर्म सर्वशूर, ठाकले बुलंद ते, धर्म-कर्म-रक्षिण्यास, मृत्युंजय सर्व ते……… राष्ट्र महा धन्य हे, कृपाण खड्ग धरियले, दुष्ट […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top