तत्वज्ञान ह्या शब्दाला आंग्लभाषेत ‘Philosophy’ असा शब्द आहे. संकृत मधील ‘दर्शनशास्त्र’ ह्या करिता Philosophy हा शब्द मुळीच योग्य नाही, कारण त्याचा अर्थ ज्ञानाविषयी प्रेम [Philo=Knowledge] व [Sophie=Love], म्हणजे ज्ञानाविषयी प्रेम. म्हणून दर्शनशास्त्राकरिता ‘Philosophy’ हा शब्द अयोग्य आहे. त्याकरिता फारतर जवळचा शब्द ‘Mysticism’ असा स्विकारता येऊ शकतो, याचे कारण खरोखरीच दर्शनशास्त्र गूढ, अगम्य व समजण्यास अतिशय […]
Back To Top