रेशमी लिबासमे१ सजके वो चली थी, मानो गुलशनकी२ सारी कलीयां खिली थी, हाथोके कंगनमे मोतीकी चमक थी, गलेमे हिरोकी मालाकी महक३ थी…….. चेहरेका रंग बहुतही मासूम४ था, आखोका नजारा बहुतही हसीन५ था, बिखरे हुए बालोको सहला६ रही थी, मानो जन्नतसे७ कोई परि उतर आयी थी…….. पैरोंके पाजेब८ की गुंज भी मधुर थी, तितलीयोंकी चहक मनको […]
Month: May 2023
ब्रम्हदेवाचा मला फोन आला
अहो खरच सांगतो, मला ब्रम्हदेवाचा फोन कॉल आला काल. “ह्यालो ! नमो नम: मुकुंद महोदय: |” “नमो नम: |” मी “भवत: कथं अस्ति?” पलीकडून आवाज. “अहं कुशलं|” मी “अहं संस्कृतं किंचीतम् जानामि| तुम्ही मराठीत बोला नां” मी म्हणालो. “बर मला सांगा..” तिकडून आवाज आला. “अहो, पण तुम्ही कोण बोलता व कुठून बोलता?” माझा प्रश्न. “मी […]
माझा मुलगा अमेरिकेत इंजिनिअर
सर्व हिंदू वाचकांना तळमळीची विनंती कि हा लेख जरूर वाचा. हा लेख तुम्ही वाचल्याने मला युट्युब सारखे लाईक केल्यावर पासिये मिळतात तसे मिळणार नाहीत, पण जर हा शोधनिबंध तुम्ही वाचला तर हिंदूंचा भविष्यकाळ अंधकारमय होण्याच्या आशंकेला अंशत: तरी दूर करण्याकरीता हातभार लागेल असे मला वाटते. आपण जसे सह्कुटुंबसहपरिवार आमंत्रण देतो अगदी तसेच हा लेख सर्वांनी […]
पवारांची आरती….
मला कल्पना आहे कि, वरील शिर्षक वाचुन बर्याच लोकांनी बरेच तर्क काढले असतील एव्हाना. येथे ‘आरती’ हा शब्द विशेष नाम (Proper Name) म्हणून वापरलेला नाही, तर सामान्य नाम(Common Name) म्हणून वापरला आहे. आपण नाही का बोलभाषेत म्हणतो ‘ती पाटलांची सई हो, ती जोश्यांची उमा हो, ती कुळकर्ण्यांची राधा हो’, तसे इथे मुळीच अभिप्रेत नाही बर […]