मी यापूर्वी लेख, कविता, कथा, अति लघुकथा (अलक) हे साहीत्य प्रकार इंग्रजी, मराठी, हिन्दी व उर्दू भाषेत हाताळलेत. कांही उर्दू / हिन्दी गाण्यांचा इंग्रजीत अनुवाद पण केला. आज यापलीकडे जाऊन एकाच विषायावर एकाच वेळी तीन भाषांमध्ये तीन कविता लिहिल्या आहेत. [संदर्भ: “मराठीत: “जणू चांदण्याचा फुलला पिसारा”, इंग्रजीत: “On the Edge of a Cliff”, आणि हिंदीमध्ये: […]
Month: December 2022
जणू चांदण्यांचा फुलला पिसारा
उभी ती तिथे त्या दरीच्या किनारी, तशी वाकलेली न्याहाळीत खाली, उगवत्या रवीचा पसरे प्रकाश, फुलवीत होता तिच्या मनास……………. तिथे कोकिळेचे असे मुग्ध गान, तिचे चित्त हर्षे हरवीत भान, काळ्या ढगांची श्वेतरंगी किनारी, हसर्या जलाची बरसात सारी…………. मनी दु:ख सारे जसे ते निखारे, किती घोर शंका अन ते शहारे, प्रतिमा प्रियाच्या अशा त्या मनात, अनामिका ती […]
On the Edge of a Cliff
When she leaned over the edge of a cliff, the sun was looking at her pleasantly………… Chirping of sparrows, made her very happy, droplets were sprinkling, through blackish dense clouds, numerous strange thoughts, creating many doubts……… Promise he made her, to propose at dawn, her heart was dancing, to embrace her darling…… She saw him […]
इरादों का संदल
उस नुकीले पहाडके अंतपर, वह झांक रही थी नीचे किसीके इन्तेजारमे……….. सुरज की रोशनीसे सारी वादी, चमक रही थी खुबसुरतसी………….. पंछीयोंकी चहचहाट सूनकर, उसमे खुशी उमड रही थी, काले घने बादलोंसे बेझीझक, पानीकी बुंदे उसे नहला रही थी…….. डरावनेसे खयालोंसे घबरा गई दिलमे, आशंका की गहरी लहरे उभर रही थी उसके जहनमे…………… वादा तो दिलवर […]
नशीब म्हणजे काय असतं हो !
सकाळच्या कोवळ्या उन्हाची सुखावणारी ऊब असते, निरभ्र आकाशात अचानक दिसणारी एकसाथ उडणारी पक्षांची रांग असते, निरागसपणे हसणार्या सोनुल्यांची गम्मत असते, खूप दिवसांनी अचानक पाठीवर पडणारी मित्राची थाप असते, अवचित चेहर्यावर थिरकणार्या जलबिन्दुची बहार असते, रेडिओ लावावा अन् पन्नासच्या शतकातील गोड जुनी गाणी लागावी, प्रेमळ ताईचा दूरच्या गावावरून फोनवर ‘दादा कसा आहेस?’ असा प्रश्न यावा, अर्धंगीनीने […]
मुक्तविचार – मुक्तसंवाद – मुक्तछंद
मला माहीत नाही हे गद्य आहे, पद्य आहे की, निबंध आहे. मुक्तचिंतन आहे मुक्तविचार आहे की मुक्तछंद. यातील छंद कोणता आहे, रस कोणता आहे व वृत्त कुठले आहे की, सर्वांची सरमिसळ आहे. हे तत्वज्ञान आहे की, सामान्य ज्ञान आहे. हा खोलवर केलेला गहन विचार आहे की, सहज सुचलेला मुक्तसंवाद आहे. हे स्वगत आहे की, संवाद […]
आनंदाची फुले बहरली
विशाल मोठ्या सागरात ते, एकच गलबत डोलत होते, प्रतिबिंब असे लाटांमध्ये, धवल शीड ते चमकत होते…………………. तिथे बहादुर एक नावाडी, गलबत एकटे हाकत होता, उफाळणार्याह सागराचे संगीत कानात साठवत होता………….. खळाळणार्याह लाटांबरोबर, उच्च रवाने तो गात होता, जोरात वारा घोंगावत होता, पाण्याचा शिडकाव होत होता……….. तितक्यात एक गलबत दिसते, हात कुणी तरी दाखवीत होते, पुसटशी […]
एक चिठ्ठी
कमला नेहमीप्रमाणे तिच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहचली. प्रसाधन गृहात जाऊन आली. तितक्यात हरीसुद्धा पोहचला. दोघांच्या बसण्याच्या जागा शेजारी शेजारीच होत्या, कारण दोघांचा वृत्तपत्र विभाग एकच होता, ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’. हरी प्रसाधन गृहाकडे जातांना नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे पैशाचे पाकीट त्याच्या टेबलाच्या पहिल्या कप्प्यात ठेवले. कमला क्षणभर थांबून त्याच्या टेबलाकडे गेली व क्षणार्धात तिने त्याच्या पाकीटाच्या मागच्या कप्प्यात एक […]
रिझल्ट
आजोबांची झोपयाची वेळ झाली आणि तितक्यात नातू आला व त्याने विचारले, “रिझल्ट काय?” “कधी झाली तुझी परीक्षा?” आजोबा त्याचा पुन्हा तोच प्रश्न आजोबांकडे बोट दाखवत. आजोबा, “अच्छा, एम ए चा…..अजून लागला नाही.” आता त्याने त्याचे बोट आजोबांकडे निर्देशित करून स्वत:च्या हृदयाकडे नेत विचारले, “हार्टचा रिझल्ट?” आजोबा उत्तरले, “एकदम ओक्के…” त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व शांती […]
दे सदबुद्धी त्यांना | आता तरी ||
कुणी एक कन्या | झाली ती जागृत | केले कांही वक्तव्य | नकळत || १ || तिचे नव्हे ते खचित | दुसरे कुणाचे | होते कांही शब्द | भयंकर || २ || वापरली तिने | सर्व सर्वनामे | विशेष नावांचे व्यर्थची | कावले || ३ || मनी तिच्या नव्हते | भयंकर कांही | सामाजिक चीड […]