आवाहन नमस्कार २००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो ” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले […]
Month: February 2020
नमस्कार विक्रमा
नमस्कार विक्रमा…… कारगीरलच्या धरतीवरती, अश्रु मजला नावरती, डोंब उसळले दु:खाचे, पेटुन उठली मग धरती……. नतमस्तक मी विजयभाष्करा, पूण्यपुरूष वीरा, घडु दे काही सेवा ऎसी, मजला धन्य करा…………. दिव्यगती ती तूला लाभू दे, वीरमरण तव मनी असु दे, सदैव तुझिया समर्पणाची, स्म्रुती माझीया मनी वसुदे……, तव मातेचे अश्रु पुसण्या, शब्द नव्हे अन शक्ति मला, उतराई तव […]