Marathi

निवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र
[Symbol – Emblem – Picture]

सध्या भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोर निवडणूक चिन्ह किंवा पक्षचिन्ह ह्या विषयावर दोन राजकीय पक्षांमधील वादाचा मुद्दा आज सकाळपासून दिवसभर चर्चिला जात आहेत. त्यातील कायद्याच्या बाबींची चर्चा मी इथे करीत नाही तर, त्यानुषंगाने त्यात गुंतलेल्या नैतिक (Ethical), भावनिक (Emotional) व सामजिक (Social) मुद्यांचा ऊहापोह करणे हा उद्देश आहे. या विषयांत राजकीय पक्ष व त्याची […]

Continue Reading
Marathi

सुवर्णगिरीच्या माथ्यावरती……..

सुवर्णगिरीच्या माथ्यावरती, अंतरीक्ष हे निळे निळे, वसती सन्निध सुंदर ग्रामे, सरितांचेही रूप फुले…………. धवलगिरीच्या शुभ्र रूपाने, चित्तामध्ये हर्ष वसे, हरित वृक्षही असे प्रफुल्लित, कनोकणी जणू स्वप्न दिसे………… सात्विकतेचे असे फुलोरे, आनंदाच्या वेदऋचा, अंतरातील गङ्गौघाने, पवित्र सार्याौ दिव्य ऋचा………. नऊ रसांच्या सप्तसुरांचे, नभांगणातील काव्य नवे, सौंदर्याचा मनोज्ञ लहरी, परमेशाचे रूप दिसे……….. मंत्र नको अन तंत्र नको, […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top