Marathi My Articles

संस्कृत आणि आरोग्यशास्त्र

पंचमवेद आयुर्वेद आयुरसमीन विद्यतेsनेन वा आयुर्विनदतीत्ययुर्वेद ||अ.१.२३|| आयुष्याच्या हिताचा विचार ज्यामध्ये केल्या जातो तसेच दिर्घ आयुष्याविषयी उपदेश ज्यात आहे त्यालाच आयुर्वेद म्हणतात. हे मुला ! आयुर्वेदाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. रोगाने त्रासलेलया रोगापासून मुक्ती व रोगमुक्त असणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण. वत्स सुश्रुत ! इह खलवायुर्वेदप्रयोजनम् व्या ध्यूपसृष्टानाम् व्याधिपरिमोक्ष: स्वस्थस्य रक्षनकनच्य ||सु.स.अ.१.२२|| आयुर्वेद म्हणजे ज्यात आरोग्याच्या […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top