Marathi My Articles

अभ्यास, गुण टक्केवारी, पर्सेन्टाईल वगैरे

आजच्या काळात ‘पुढे जाणे’ हाच केवळ एक महामंत्र  मुले आठव्या, नवव्या वर्गात पोहचली कि, घराघरात उच्चारणे सुरु होते. त्याच बरोबर जेईई, जेईई अडवांस, बित्स्याट अशा विविध परीक्षांची चर्चा सुरु होते आणि ते सहाजिकच आहे म्हणा. ते  सर्वस्वी चूक आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही, परंतु प्रश्न असा आहे कि, ‘पुढे जाणे” म्हणजें काय हे परिभाषेत […]

Continue Reading
English My Articles

यद्ददाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: |

Yogeshvar Krishna in BhagwadgeetaWalk to talk! I am aware that almost everybody on this platform must have learnt in the institute leading to enviable degrees and accolades, and in it you must have learnt a lot on “Leadership” too. Some of you, who are now engaged in training people or are facilitating different corporates and […]

Continue Reading
Marathi

मधली सुट्टी = स्वल्पविराम

मला नक्की कल्पना नाही कि, आपल्या या समूहाच्या प्रशासकांनी या समुहाचे नाव ‘मधली सुट्टी’ नक्की का ठेवले आहे. हे शिर्षक वाचल्यानंतर माझ्या मनात ह्या शीर्षकाचे जे ‘Decoding’ आले, या सूत्राचा जो अर्थ लावण्याचा प्रयत्न मी केला व त्यातून मला जे उमगले ते इथे मांडत आहे. ‘सुट्टी’ हा शब्द उच्चारताच आपल्या आनंदाला उधाण येते नाही कां, […]

Continue Reading
English

The Awakening

“The Awakening” here, I have used from both perspectives, of course the first one related to the work place, wherever we work and whatever may be the role holding; second, id my deep thinking, which is related to getting in touch with self-discovery of one’s inner world.  Once we start peeping inside ourselves, we shall […]

Continue Reading
Marathi

श्रीविष्णूकृपाप्रसाद

आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ‘पंढरपूरची वारी’ हा एक परवलीचा शब्द प्रयोग ह्या निमित्ताने प्रचलित आहे, परन्तु ‘देवशयनी एकादशी’ हा शब्द प्रयोग मात्र तसा जास्त प्रचलित नाही. अर्थात वारकरी संप्रदाय किंवा सांस्कृतिक अभ्यासकांना तो निश्चितच माहित असणार यात तिळमात्रही शंका नाही. देवशयनी एकदशीला भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने शयन करतात, यालाच आपण […]

Continue Reading
Marathi

मन मेघाने मोहविले…..

मेघ तर आबालवृद्धांना आवडतो. मलाही आवडतो अन तुम्हालाही. लहान मुलांना पाण्यात खेळायला, डुंबायला आणि दुसर्यांच्या अंगावर पाणी उडवायला देखील. तरुणांना-तरुणींणा दोघांकडे छत्र्या असूनही मुद्दामच एकाच छत्रीत अगदी श्री ४२० मधील राज कपूर व नर्गिसच्या ‘प्यार हुवा इकरार हुवा’ प्रमाणे गाणे म्हणत (मनात का होईना) फिरायला आवडते श्लो मोशनमध्ये. जंगलामध्ये जाऊन पर्वत शिखरावर कोसळणाऱ्या जलधारा पहायला, […]

Continue Reading
Marathi My Literature

माझा मुलगा अमेरिकेत इंजिनिअर

सर्व हिंदू वाचकांना तळमळीची विनंती कि हा लेख जरूर वाचा. हा लेख तुम्ही वाचल्याने मला युट्युब सारखे लाईक केल्यावर पासिये मिळतात तसे मिळणार नाहीत, पण जर हा शोधनिबंध तुम्ही वाचला तर हिंदूंचा भविष्यकाळ अंधकारमय होण्याच्या आशंकेला अंशत: तरी दूर करण्याकरीता हातभार लागेल असे मला वाटते. आपण जसे सह्कुटुंबसहपरिवार आमंत्रण देतो अगदी तसेच हा लेख सर्वांनी […]

Continue Reading
Marathi

पवारांची आरती….

मला कल्पना आहे कि, वरील शिर्षक वाचुन बर्याच लोकांनी बरेच तर्क काढले असतील एव्हाना. येथे ‘आरती’ हा शब्द विशेष नाम (Proper Name) म्हणून वापरलेला नाही, तर सामान्य नाम(Common Name) म्हणून वापरला आहे. आपण नाही का बोलभाषेत म्हणतो ‘ती पाटलांची सई हो, ती जोश्यांची उमा हो, ती कुळकर्ण्यांची राधा हो’, तसे इथे मुळीच अभिप्रेत नाही बर […]

Continue Reading
Marathi

संकेताची भाषा आणि भाषेचे संकेत

मला कल्पना आहे कि हे शिर्षक एकदम जाहिरातीसारखे वाटेल, पण तसे कांहीही नाही. मला कशाचीही जाहीरात करावयाची नाही, कारण माझे कुठलेही प्राड्क्ट नाही. सेवा आहे, पण त्याची जाहिरात करण्याची ही जागा नाही. हा विषय मनात येण्याचे कारण, परवा ‘एक्रोब्याटीक बनाल प्रोप्रायटर’ [Acrobatic Banal Proprietor (बोरिंग करणाऱ्या कसरती करणारे)] म्हणजे एबीपी माझा या वाहिनीवर एक कार्यक्रम […]

Continue Reading
Marathi

महाशक्तीचा महास्फोट (Volcano of Energy)

एक श्रीमंत करणारा अनुभव आला मला एकदा, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ‘सुदर्शनक्रिया’ ही मार्गदर्शानानुसार करण्याची क्रिया (Process) आहे. स्वअस्तित्वाचा शक्तिशाली अनुभव होता तो ! असे वाटले कि, माझे सर्व नियंत्रणच कुणीतरी घेतले होते, जसे आजच्या संगणकाच्या युगात नाही का आपण ‘टीम व्ह्यूअर’ (Team Viewer) किंवा एनी डेस्कच्या (Any Desk) माध्यमातून दुसर्या […]

Continue Reading
Marathi

कणगीभरून पास्ता, पिझ्झा, बर्गर कि बुंदीचे लाडू??

कणगीभरून पास्ता, पिझ्झा, बर्गर कि बुंदीचे लाडू?? मला कल्पना आहे कि बर्याच जाणांना सर्व प्रथम ‘कणगी’ ह्या शब्दाचा अर्थच कळला नसेल. सहाजिकच आहे, कारण हल्ली महाराष्ट्रात मराठी किती जण बोलतात? त्यातील शुद्ध किती बोलतात? जे शहरी भागात बोलतात ते ‘हिंग्लिश’ च बोलतात. धड ना मराठी, धड ना इंग्रजी. सगळ धेडगुजरी ! असो. तर ‘कणगी’ म्हणजे […]

Continue Reading
Marathi

सर्वोच्च न्यायालय – विरोधी पक्ष – स्वार्थी असमानता

(Supreme Court–Opposition Parties & Selfish Inequality) हे शीर्षक वाचून वाचकांना आश्चर्य वाटले असेल. हे काय विचित्र प्रकरण आहे? हो, विचित्र असेच प्रकरण आहे हे. दोन-तीन दिवसांपूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने जवळपास चौदा विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका स्विकृत करुन घेण्यास नकार दिला, कारण अगदी सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ व स्पष्ट आहे. कुठलेही न्यायालय केवळ शैक्षणिक स्वरूपाचे (Academic) प्रकरण […]

Continue Reading
Marathi

जागतिक रंगभूमी दिन – २७ मार्च २०२३

दिनांक २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केल्या जातो. सर्वप्रथम इसवी सन १९६१ मध्ये ‘युनेस्कोच्या इंटरन्याशनल थियेटर इंस्टीटयूटने हा दिवस जाहीर केला. त्याप्रमाणे पाहिला जागतिक रंगभूमी दिन इसवी सन १९६२ मध्ये साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने १९६२ साली ज्यो कॉक्वूच यांना संदेश देण्याचा पहीला मान मिळाला. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, […]

Continue Reading
Marathi

सर्वोच्च न्यायालय पूर्व निकालांचे बंधन (Ratio & Obiter)

मी कांही दिवसापुर्वी एक पोस्ट या समुहात लिहिली होती व त्यात एक कायद्याचे तत्व ‘Doctrine of Staire Decisis’ मांडले होते. त्या तत्वानुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम १४१ नुसार माननीय सर्वोच्च नायाययाने दिलेले निकाल उच्च व त्याखालील सर्व न्यायालयांवर व इतर अर्ध न्यायिक (Quasai Judicial ) संस्थावर, जसे कि निवडणूक आयोग (Election Commission), बंधनकारक असतात. […It is […]

Continue Reading
Marathi

सर्वोच्च न्यायालय, विधानसभेचे सभापती व सदस्यांची अपात्रता

सध्या घडीला बहु चर्चित विषय अक्ख्या भारतातील कायदेविश्वात हाच आहे, कारण ह्या प्रकरणाचे, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री. एकनाथजी शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीवर काय परिणाम होतील हा खर तर दुय्यम मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा तर असा आहे कि, हा निर्णय कायद्याच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक ठरणार आहे. कालच्या वादविवादात (Argument) श्री हरीश साळवे यांनी विधीमंडळाच्या सभासदत्वाचा निर्णय […]

Continue Reading
Marathi

जागतिक महिला दिन

दरवर्षीच आपण सर्व महिला दिन साजरा करतो, म्हणजे काय करतो तर व्हाटस आप, फेसबुक, ट्विटर वगैरे माध्यामावर संदेश पाठवतो. बस्स इतकेच. उरलेल्या वर्षातल्या ३६४ दिवस काय करतो? उत्तर, काहीच नाही. काय करणे अपेक्षित आहे? कुणास ठाऊक. आपण कधी हे समजावून घेण्याकरिता कांही प्रयत्न केला आहे का? कांही जणांनी केलाही असेल कदाचित, पण असे फारच थोडे. […]

Continue Reading
Marathi

एक नवीन साहित्य प्रयोग

मी यापूर्वी लेख, कविता, कथा, अति लघुकथा (अलक) हे साहीत्य प्रकार इंग्रजी, मराठी, हिन्दी व उर्दू भाषेत हाताळलेत. कांही उर्दू / हिन्दी गाण्यांचा इंग्रजीत अनुवाद पण केला. आज यापलीकडे जाऊन एकाच विषायावर एकाच वेळी तीन भाषांमध्ये तीन कविता लिहिल्या आहेत. [संदर्भ: “मराठीत: “जणू चांदण्याचा फुलला पिसारा”, इंग्रजीत: “On the Edge of a Cliff”, आणि हिंदीमध्ये: […]

Continue Reading
Marathi

मुक्तविचार – मुक्तसंवाद – मुक्तछंद

मला माहीत नाही हे गद्य आहे, पद्य आहे की, निबंध आहे. मुक्तचिंतन आहे मुक्तविचार आहे की मुक्तछंद.  यातील छंद कोणता आहे, रस कोणता आहे व वृत्त कुठले आहे की, सर्वांची सरमिसळ आहे. हे तत्वज्ञान आहे की,  सामान्य ज्ञान आहे. हा खोलवर केलेला गहन विचार आहे की, सहज सुचलेला मुक्तसंवाद आहे. हे स्वगत आहे की, संवाद […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top