आज् काय जाहले, चित्त् तुझे हरवले, मालवला रवि तरी, काय तुला जाहले, ही अशी कातर् वेळी, आर्त् अशी का सखे, मन् शॊधते का तुला, सांगु तुला मि सखे….. निशा अशी भिजवुनी, गंध् तुझा दरवळे, डोळ्यातुनी भाव तुझे, म्ंद हास्य दरवळे, रात्र सारी जागली, त्रुप्त तुझे स्मित सखे, एकदा पुन्हा मला, बाहुपाशी घे सखे………. अधर अधर […]
Month: April 2020
स्वागत-पल्लवी
चिरंजीव पल्लवी, तुझ्या आगमनाने पल्लवीत झाल्या, आशा प्रेम सार्या उमलुन आल्या, निळ्या नभांची कमनीय कविता, मनी मोहविते पल्लवीत आशा….. सुखांची सुरांची बरसात झाली, फुले अक्षयाची उमलुन आली, स्वरांनी सुरांना जसे रंग द्यावे, तसे शब्द अक्षय पल्लवीत व्हावे….. आनंद सारा उधळीत ये तू, मनी मोर आनंद फुलवित ये तू, सिमा नसावी मने फुलवाया, कविता स्वरांची रंगुन […]
आता फक्त थोडी धुंदी असु दे
आता फक्त थोडी, धुंदी असु दे, अशा मुक्त रात्री,स्वप्ने नसु दे….. किती रात्र झाली, हवा ही नशीली, फुलवुन रात्री, मिठी असुदे……… नको ते बहाणे, आता कशाला, अजुन रात्र आहे, तुला भेटण्याला……..
आत्माराम
आत्माराम मनाच्या कणाला भिती ग्रासताहे, भितीच्या भयाला वेदना न साहे | कुणाची कशी साथ मिळणार आहे, सभोती सदाही हर्षात आहे ||१|| वृथा या मनाला फसवून काही, कधी न मिळाले, मिळणार काही | मनी शुद्ध आत्मारामार्थ आहे, सदा शुद्ध संकल्प आत्मार्थ आहे ||२|| व्यथा या मनीच्या वृथा साह्ताहे, त्यजुनी असत्त्यास खरा मार्ग पाहे | चरणामृताचे मनी […]
एक माझे स्वप्न आहे
एक माझे स्वप्न आहे… डोंगराचा असावा पहारा, बाजूला नदीचा किनारा मनाली सारखे गाव असावे, बर्फाचे आकाश असावे हिरव्या चिनारांची सळसळ असावी, निळ्या नदीची खळखळ असावी चिमुकल्या गावातहि येक शाळा असावी, शाळेत नसावे वर्ग, वर्गाना नसाव्या भिंती, भिरभिरत्या नजरेच्या मुलाना, नकोत पुस्तके अन पाटी एक चिमुकले घर असावे, सगळ्या घरातून आकाश दिसावे पानाच्या स्वरांना नदीचा ताल, […]
पुन्हा बरोबर
पुन्हा बरोबर….. का स्वत:ला दु:ख देऊ, दूर झाले सारे रस्ते, परत का आठवू, विसरलेले, मनस्वी जुने रस्ते…. रम्य सार्या आठवणी, दोघांच्या होत्या जरी, आपलीच फक्त मालकी, वेदना का करून घेऊ……… सुख अनुभवले दोघांनी, दु:खही दोघे घेऊ, साथ येथेही राहू आपण, मस्त यातही राहून घेउ………. जरी नाही आता बरोबर, भूतकाळ थोडा आठवून घेऊ, भविष्य काही असले […]
मन नेहमी तरल असत
मन नेहमी तरल असत ….. मन नेहमी तरल असत, वार्यासारखे उडत असत, पकडुन त्याला ठेवावे, तर पान्यासारखे निसटून जात, मन हे आत्म्याचे दुसरे नाव, त्याला चिरनजिवीत्वाचे आहे वरदान, मग चाळीस काय अन साठ, अनंत काळाशी आहे गाठ, कशाला ऊगाच मग, विचार करून थकायचे, नसत्या शंकांनी, घाबरेघुबरे व्हायचे, फुलुन फुलुन जायचे, उधलुन रंग द्यायचे, मनाच्य अंतरंगात, […]
माझ्या मनात सारे रंगुन रंग आले
माझ्या मनात सारे रंगुन रंग आले…. मन नेहमी तरल असत, वार्यासारखे उडत असत, पकडुन त्याला ठेवावे, तर पटकन ते निसटून जात, मन आत्म्याच दुसर नाव, त्याला चिरंजिवीत्वाचे वरदान, नाही कळ्त पण, अनंत काळाशी आहे गाठ, कशाला ऊगाच मग, विचार करून थकायचे, नसत्या शंकांनी, घाबरेघुबरे व्हायचे, फुलुन फुलुन जायचे, उधळुन रंग द्यायचे, मनाच्या अंतरंगात, बेफाम बनुन […]
शब्दांच्या पलीकडे
“हेल्लो….आपण कोण बोलताय?” पलीकडून रागावलेला प्रश्न ऐकून मी काय उत्तर द्यावे ह्या विचारात होतो. इतक्यात पुन्हा तोच प्रश्न अधिक जोरात, “अहो उत्तर का देत नाही तुम्ही?” “मला बोलू तर द्या.” मी कसेबसे बोललो. “फोन करणार्याने आपले नाव सांगायचे असते मला वाटते.” मी सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला. “नावात काय आहे?” त्यांचा अजून रागावलेला प्रश्न फास्टबॉल […]
सारांश
सारांश तिथे लांब आहे नभाचा किनारा, किनार्यात विहरे फुलांचा पसारा मनी आस आहे सदा मुक्त राधा, धारा बनावी मनाचा किनारा कविताच माझी सदा सर्व रंग, स्वरांच्या सुरांच्या कुसुमात दंग मनी भाव आहे असे शाम राधा, कधी मुक्त माझ्या मनाचा किनारा नसे दु:ख कसले नसे तो विषाद, मनी व्यापले सर्व भरूनी अनंत कशाला व्रुथा मी आसक्त […]
जुलिया
जुलिया आज मला उच्च न्यायालयात न्यायाधीश होऊन पाच वर्ष झालीत जवळपास. प्रत्येक सप्ताहात दर शनिवारी संध्याकाळी पहिले काम पुढच्या सप्ताहाच्या कामाची प्रकरणे पाहणे. दर वेळी वेगवेगळी प्रकरणे येतात. कधी सिव्हील, कधी मालमत्तेची, कधी निवडणुकीची, कधी येकसाइज, कधी हुंडाबळी, तर लईन्गिक छळ. क्वचित घटस्फोटांची देखील. त्यामुळे, आता कशीही प्रकरणे आली तरी तस फारस काही वाट्त नाही. […]
स्वप्ंनावली
स्वप्ंनावली…… ऐशा हसर्या नयन फुलांनी, ओंजळीत मम मुक्त हसावे, स्वरगंधाच्या माधुर्याने, कोमल कुंतल कुसुम हसावे….. फक्त जरासा चेहरा माझ्या, ओंजळीत तो लाजून यावा, थरथरणार्या ओंठानाही, माधुर्याचा स्पर्श असावा……… हसर्या तुझीया हिरकणीने, हरवुन घ्यावे मुक्त मना, फक्त पहावे नयनातुनी तव, गोड मनाच्या मुक्त खुणा…. समीप असावे हसरे डोळे, ओठांवरती स्मित असावे, शब्द कशाला हवेत आता, ओठांवरती […]