Marathi

जनाचे श्लोक

राजकारण करता | थकले सारे जण | कारण हनुमान | चालिसा म्हणे | |१ || रवि जो उगवला | पूर्वेस शांतपणे | जाए द्रुतगती | पश्चिमेस || २ || सोबत नवनीत | संकल्प धर्माचरणाचा | साथ सामर्थ्याची | प्रतिबद्ध || ३ || निश्चय केला नुसता | जसा चालीसाचा | थयथय नाचती | भुते सारी || […]

Continue Reading
Marathi

नको दूर जाऊ चिंपू………..

नको दूर जाऊ रे चिंपू, येईल तुझी आठवण, कशी किती करून ठेऊ, इतकी सारी साठवण…………. गोवा आहे रे खूप छान, समुद्र आहे चोहीकडे, खेळशील तू पाण्यामध्ये, गम्मत करशील सगळीकडे……. तुझी मला आठवण येईल, मग काय करू मी, फोनवर थोडेच खेळता येइल, भाऊ तिथे अन इथे मी…….. रूप तुझे गोड गोड, बोबडे आठवतात तुझे बोल, छान […]

Continue Reading
Marathi

अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..

नयनात नीर माझ्या, दाटून राहिलेले, हृदयात क्षीर ऐसे, स्नेहांत उमललेले……. लडिवाळ शब्द त्याचे, सर्वत्र साठलेले, विश्वात फिरून ते ही, आसमंत दाटलेले……. इवलेच बोल त्याचे, मोहीत ते मनाला, आत्मीयता सुखाची, ती देतसे जीवाला…… जे शैशवात त्याचे, उन्मुक्त गीत होते, आता तसेच त्याचे, चित्तात गीत आहे…….. मोहून घे मनाला, स्वप्नील शब्द त्याचे, साधेच ते तरीही, किती मुग्ध […]

Continue Reading
Marathi

|| तमसो मा ज्योतिर्गमय ||

अंधारातून उजेडाकडे, निराशेतून आशेकडे, तिमिरातून प्रकाशाकडे, स्वत:पासून कुटुंबाकडे, एकाकडून सर्वांकडे, कोलाहलातून शांततेकडे, व्यक्तिकडून समष्टिकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे……. ध्वनिपासून संगीताकडे, संगीतापासून शब्दाकडे, शब्दाकडून अर्थाकडे, अर्थाकडून भावनेकडे, भावनेकडून अणुकडे, अणुपासून विश्वाकडे, विश्वापासून मानवाकडे, शरीराकडून विदेहाकडे……. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यन्त, द्वारकेपासून त्रिपुरेश्वरीपर्यंत, बालकापासून वृद्धाँपर्यंत, माझ्याकडून तुझ्याकडे, कुटुंबाकडून समाजाकडे, घराकडून देशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे, वेदनेकडून निरामयाकडे…….. एकाकडून अनेकाकडे, आत्मज्योतीकडून विश्वज्योतीकडे, उच्चारांकडून निस्तब्धतेकडे, शब्दांपासून […]

Continue Reading
Marathi

अभिराम चालला गोव्याला…..

अभिराम चालला गोव्याला, सागर लाटा खेळायला, हिरव्या वेली हिरवी झाडे, गम्मत जम्मत करायला…………… अरसामध्ये उंच किती ते, नारळ आंबे वृक्ष किती, परसामधल्या फणसांची ती, रेलचेल ही छान किती……….. लांब किनारी वाळूमध्ये, बांधी किल्ले रोज पहा, येती लाटा तोडी किल्ले, फिरुनी बांधे नित्य नवा……….. प्रभात काळी वाडीमध्ये, प्रभाकराची दिव्य प्रभा, काजुच्या त्या बागेमध्ये, निसर्ग भासे नित्य […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top