ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. वाजसनेय संहितेमध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत, त्यातील शेवटच्या अध्यायात हे उपनिषद आहे. या उपनिशदाचा मूळ व प्रमुख उद्देश हा परमेश्वराची विश्वातील एकात्मता […]
Month: April 2021
आनंदाचे वृत्त नवे
गुढी उभारू आनंदाची, चिंता साऱ्या दुर करू, मळभ मनातील दुर हटविण्या, आनंदाचे पर्व करू…. आता जाऊ द्या चिंता साऱ्या, उगा कशाला दु:ख हवे, सृष्टीच्या ह्या वसंत ऋतुला, नवस्वप्नाचे सुख हवे… जंतुतंतुच्या चिंता साऱ्या, आता विलया जाऊ द्या, नव्या मनुच्या नव्या कल्पना, पुनः एकदा येऊ द्या… सामगानही शुद्ध ऋचांचे, पुनः एकदा होऊ द्या, दु:ख जंतूच्या सर्व […]
स्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…
स्वर्गीय दृश्य ऐसे, स्मरणात साठलेले ऋचा मुनीजनांच्या, आसमंत भारलेले…. ऐसे पवित्र सारे, गंगोदकात दिसलें, माझेच रूप मी ते, गंगेत पाहिलेले…. कैसे पवित्र सारे, हिमरूप मंत्र झाले, जीवनात तृप्त दिसलें, माझे मलाच सारे…. मन सारखे तिथेच, अवचित फिरुनी जाते, कैसे मनास आवरू, ते थांबता न थांबे….. जावे फिरुनी तेथे, का ओढ अंतरीची, उमगे मला न काही, […]
Kashmir and Chhattisgarh – Terrorists and Naxals
I do not remember a month since long, when there was no news either from Kashmir or Chhattisgarh, of attacks on security forces and police personnel. Either our soldiers or policemen are killed in brutal attack or Terrorists and Naxals are killed. Then, combing operations are launched and sometimes our forces succeed in their combing […]