On a flowery curvy way saw twinkling beauty Walking in the night Full of joy…………. Her hair was whirling with a sway of breeze and rhythmic walk in a melodious stride…….. Pinky flowers drippling On her silken back Painting a beautiful Design of awe……… Her efforts were on To hold flying hair back mesmerizing manners […]
Month: July 2022
गरम गरम भजी, वाफाळलेला चहा आणि बरेच काही…………
पाउस तर धो धो पडणारच, आवाज तर खळखळ होणारच, मुले पावसात नाचणारच, मोर तर पंख पसरणारच…… हसरा पाऊस येणारच, कुरकुर नाही करणारच, घरासमोर पाणी साचणारच, घराच्या पत्र्यावर, टपटप पाणी पडणारच, झाकीर हुसेनच्या तबल्यावर, तिरकीट तिरकीट वाजणारच…………….. मुले पाण्यात खेळणारच, पन्हाळी खाली सारी मुलं, बिनधास्त नाचणारच, अवचितपणे अगदी मग, कागदी नावं वाहणारच………… ढग गडगड करणारच, वारा […]
एक असावे नयनरम्य घर…..
एक असावे नयनरम्य घर, नकोत पंचवीस खोल्या त्या, परी असावे सुबक आपले, वास्तूसुसंगत रचना त्या……. छोटे असतील प्रकोष्ट सारे, गवाक्ष सुंदर विशाल ते, मुक्त असावे वायुवीजन, मने प्रफुल्लित करतील ते……… प्रांगणात ती डौलत राही, तुलसी माता नित्य तिथे, परसामध्ये सुंदर चाले, कुसुमांचे ते नृत्य तिथे……….. गृहा निनादे मंगल वादन, हरिनामाचा घोष सदा, प्रसन्नतेचा सदा प्रफुल्लित, […]
अपि स्वर्णमयी लंका
श्रेष्ठ पुरोहीत दिव्य असा तो, दशग्रंथी जो ब्राम्हण झाला, शूरवीर तो प्रचंड ज्ञानी, मोहाने तो विनष्ट झाला……….. देवांनाही बंदी घातले, त्रिलोकात तो परम प्रतापी, बुद्धी-शक्ति प्रचंड तयाची, शिवाचा तो महाव्रती…….. अनंत युगे अशी लोटली, परकीयांचे राज्य निमाले, स्वतंत्र झाली श्रीलंका ती, आशेचे ते किरण पसरले……… सिरीमाओ ती महान नेता, देशा नेले परम वैभवी द्विसहस्त्रएकद्विंशती, राष्ट्र […]
जंबुद्वीप मित्र असा अस्त पावला
पूर्वेच्या सूर्याला ग्रासिले कुणी, हसणार्या बुद्धाला मारीले कुणी…….. शांतीचे धवल स्मित मंदसे तिथे, प्रीतीचे रम्यबंध उमलले तिथे……… सागरात उभवले राज्य रवीचे, पूर्वेला अर्धोन्मिलित स्वप्न मनीचे…….. दशक चार सुंदरसे फूल उमलले, हसणार्या सूर्याला जणू बुद्ध उमगले…….. शांतीचा पुत्र असा तिथे नांदला, विश्वाने शांतीचा नवमंत्र पाहिला……. माध्यान्ही जनमनी संवाद साधता, कोसळला हिंदमित्र असा पाहता…….. जंबुद्वीप मित्र असा […]
Patriots to proclaim, and breathe free breeze….
Minds became corrupt, and thoughts are polluted, Actions are detestable, and words are despicable… Dishonest are some, disdain own culture, Arrogant are flamboyant, Behave like vultures……. Threatening core values, made today’s fashion, Trampling own faith, they feel proud and awesome……. Freedom they are strangling, aggrandizing own liberty, Destabilizing democracy, for cheap publicity……….. Poor are their […]
Protector of the Constitution
The doctrine of Stare Decisis is an important legal principle. It is well settled in India, by interpreting appropriately Article-141. In simple language ‘Binding Precedent’ means the judgments pronounced by Hon. Supreme Court shall be binding on all High Courts and their subordinate courts. It sounds very well to everybody, including the legal fraternity, but […]