प्राचीन भारतातील कायदे व न्यायपद्धतीचे मूळस्त्रोत || यतो धर्म स्ततो जया: || महाभारत हे धर्मयूद्ध होते. त्या युद्धाला काही नितीनियम होते, जसे आजच्या आधुनिक जगात युद्धामध्येही रेडक्रॉसमध्ये काम करित असलेल्या वाहनावर व कर्मं चार्यावर कोणत्याही पक्षाने हल्ला करायचा नसतो; तसेच महाभारत युद्धात सकाळी सूर्योदयापूर्वी युद्ध सुरू करावयाचे नाही व सूर्यास्तानंतर सुरू ठेवायाचे नाही असा दंडक […]
Month: August 2020
सामवेद आणि संस्कृत
वेदनाम सामवेदोस्मि देवानामस्मि वासव: | इंद्रियणाम मनष्चस्मि भूतानामस्मि चेतना ||२२|| भगवतगीता: अध्याय १० भगवत गीते मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विभूति योगात स्पष्टपणे संगितले आहे की, वेदांमध्ये मी सामवेदात आहे. यावरून हे लक्षात येते की सर्व वेदांमध्ये सामवेद किती महत्वाचा आहे. या लेखात पुढे जाण्यापूर्वी आपण प्रथम सामवेदाविषयी काही महत्वाच्या ठळक गोष्टी पाहू. ०१] सामवेद हा भारत-यूरोपा […]
संस्कृत आणि गणित – एक परामर्श
संस्कृत आणि गणित अर्थात सांस्कृतिक गणितशास्त्र [Ethnomathematics] यथा सिखा मयूरानाम, नागानाम मन्यो यथा | तद्वत वेदांगा सहत्रानाम, गणितं मुर्धनाम स्थितम || ज्याप्रमाणे, मोराच्या डोक्यावर तूरा असतो, नागाच्या मस्तकावर मणी असतो, त्याचप्रमाणे, सर्व वेदांग शास्त्रामध्ये गणित खूप महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण संस्कृत मध्ये गणित या विषयाचे काय काय साहित्य उपलब्ध आहे हे पाहणार आहोत. जगभरात […]
संस्कृत साहित्य
संस्कृत भाषा ही भारताने जगाला दिलेली एक अभूतपूर्व देणगी आहे. संस्कृत ही अत्यंत अचूक, संपूर्ण, वैज्ञानिक, मधुर व श्रीमंत भाषा आहे. जगातील कुठल्याही भाषेपेक्ष जास्त अक्षरे व शब्द संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत साहित्यात काव्य, नाटक, तत्वज्ञान, तांत्रिक, वैज्ञानिक व धार्मिक ग्रंथांचा सामावेश होतो. आदि काळापासून संस्कृतचे ज्ञान मौखिक पद्धतिने पिढ्यान पिढ्या प्रसृत करण्यात आलेले आहे. […]