अलक (अत्यंत लघुकथा)

एक चिठ्ठी

कमला नेहमीप्रमाणे तिच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहचली. प्रसाधन गृहात जाऊन आली. तितक्यात हरीसुद्धा पोहचला. दोघांच्या बसण्याच्या जागा शेजारी शेजारीच होत्या, कारण दोघांचा वृत्तपत्र विभाग एकच होता, ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’. हरी प्रसाधन गृहाकडे जातांना नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे पैशाचे पाकीट त्याच्या टेबलाच्या पहिल्या कप्प्यात ठेवले. कमला क्षणभर थांबून त्याच्या टेबलाकडे गेली व क्षणार्धात तिने त्याच्या पाकीटाच्या मागच्या कप्प्यात एक […]

Continue Reading
अलक (अत्यंत लघुकथा)

रिझल्ट

आजोबांची झोपयाची वेळ झाली आणि तितक्यात नातू आला व त्याने विचारले, “रिझल्ट काय?” “कधी झाली तुझी परीक्षा?” आजोबा त्याचा पुन्हा तोच प्रश्न आजोबांकडे बोट दाखवत. आजोबा, “अच्छा, एम ए चा…..अजून लागला नाही.” आता त्याने त्याचे बोट आजोबांकडे निर्देशित करून स्वत:च्या हृदयाकडे नेत विचारले, “हार्टचा रिझल्ट?” आजोबा उत्तरले, “एकदम ओक्के…” त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व शांती […]

Continue Reading
Marathi

कला, कलाकार, कलात्मता व सामाजिक जबाबदारी

समाजातील प्रथितयश व्यक्ति ह्या कायमच समजातील सर्वच स्तरातील व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. प्रत्येक वेळी असा परिणाम करण्याचा उद्देश मनात ठेवूनच तसे केल्या जाते असे नव्हे, पण असा परिणाम ज्या व्यक्तींच्या वर्तणूकीमुळे होत असतो त्यांनी अधिक सतर्क व सजग असायला हवे, कारण अशा व्यक्ती समजात जेंव्हा एखादे विशिष्ट स्थान संपादन करतात, तेंव्हा त्यांना ते स्थान […]

Continue Reading
Marathi

जय नावाचा इतिहास…….

सायंकाळ म्हणजे दिवसाला रात्रीशी भेटण्याची वेळ, म्हटले तर रात्र वाटते म्हटले तर दिवसही वाटतो. पण खरे तर दोन्हीही नसतात. असतात फक्त आभास, असण्याचे. बर्याेच वेळा आयुष्यात देखील असेच काही क्षण येतात, जेंव्हा की, नक्की कळतच नाही की ती वेळ कुठली आहे. त्यात छाया असते आनंदाची, पण विनाकारण आपण त्यात दू:खाची छाया आहे असे समजून वागतो […]

Continue Reading
English

Yaad Piyaki Aaye – A Soul Touching Thumari

दिलको छुनेवाली ठुमरी – याद पियाकी आये An exquisite Thumari rendition by none other than Padmabhushan Ustad Raashid Khan ‘Yaad Piyaki Aaye maddened me completely. His transformation of those words is really mellifluous and soul touching. The longing of a loving woman for her lover, who is far away, is beautifully painted by Ustadji in […]

Continue Reading
Marathi

युवक महोत्सव – प्रहसनाच्या नावाने लावणीद्वारा धार्मिक भावनांवर आघात

कांही दिवसांपूर्वी डा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात विद्यार्थ्यानी कांही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. त्यांत एका समूहाने कुठल्याशा सादरीकरणात सीतेच्या तोंडी लावणी टाकून नाट्यप्रतिभेचा, हिंदुसंस्कृतीचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केला. खरे तर भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखलपात्र गुन्हा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन हस्तक्षेप केला व ते प्रस्तुतीकरण बंद पाडले. ते चांगलेच […]

Continue Reading
Marathi

निवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र
[Symbol – Emblem – Picture]

सध्या भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोर निवडणूक चिन्ह किंवा पक्षचिन्ह ह्या विषयावर दोन राजकीय पक्षांमधील वादाचा मुद्दा आज सकाळपासून दिवसभर चर्चिला जात आहेत. त्यातील कायद्याच्या बाबींची चर्चा मी इथे करीत नाही तर, त्यानुषंगाने त्यात गुंतलेल्या नैतिक (Ethical), भावनिक (Emotional) व सामजिक (Social) मुद्यांचा ऊहापोह करणे हा उद्देश आहे. या विषयांत राजकीय पक्ष व त्याची […]

Continue Reading
English

Protector of the Constitution

The doctrine of Stare Decisis is an important legal principle. It is well settled in India, by interpreting appropriately Article-141. In simple language ‘Binding Precedent’ means the judgments pronounced by Hon. Supreme Court shall be binding on all High Courts and their subordinate courts. It sounds very well to everybody, including the legal fraternity, but […]

Continue Reading
Marathi

नैसर्गिक न्यायतत्वे (Principles of Natural Justice)

श्री एकनाथ शिंदे व श्री गोगवले यांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभेचे उपसभापती यांनी सोळा आमदारांना त्यांचे सभासदत्व का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना (Notice) देण्यात आल्या व अठ्ठेचाळीस तासाच्या आत उत्तर देण्यास सांगितले. परंतु त्याधीच काही आमदारांनी उपसभापतीच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला. अशा परिस्थितीत, वास्तविकपणे, घटनेतील कलम    प्रमाणे उपसभापतींनी सभासदत्व रद्द करण्याच्या सूचना […]

Continue Reading
Marathi

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति?

दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति? (दक्षिणा म्हणजे काय? दक्षिणा का द्यायची?) आज मी एका वेगळ्या विषयावर लिहिण्याचे ठरविले आहे. म्हटले तर तो विषय दररोजचा आहे आणि म्हटले तर नाही. विषयाचे स्वरूप सामाजिक तर आहेच, पण एक दृष्टीने धार्मिक पण आहे. आपण आपल्या घरी कित्येक धार्मिक कार्यक्रम करत असतो. मग तो साधा सत्यनारायण असो की […]

Continue Reading
My Articles Samskrit

अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम्

|| अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम् || ऋग्वेद: १.००१.०१ सर्वेभ्यः नमो नम: | अद्य अहं संस्कृतप्रचारः तथा च प्रसारकार्यसंबंधी मम विचारान् कथयिष्यामि | अस्माकं प्रमुखं कर्तव्यं ‘परमं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् |’ तदर्थं संस्कृत माध्यमेन राष्ट्रस्य समृद्धं तत्वज्ञानं विश्वे प्रसारार्थं विशेषं प्रयत्नं अपेक्षितं अस्ति | एतदर्थं प्रत्येकः कार्यकर्ता स्वजीवने कथं वर्तेत एतस्य मार्गदर्शनं चत्वारिंशत् […]

Continue Reading
Marathi My Articles

सृष्टीच्या या दिव्य रुपे दिसतसे अव्यक्त ही………..

वाकलेल्या पल्लवीला पावसाने चुंबिले, अतृप्त काळ्या मातीला पावसाने सुखविले, दूर तिकडे पलीकडे गिरीकंदरा सुखवसा, हरित उत्फुल्ल वृक्षातूनी मुक्तबिन्दु स्वर जसा………. प्रसन्न शुभ्र जलप्रपाती तुषार मुक्त नर्तती, भेटण्यास जिवलगाशी प्रेमयुक्त विहरती, इवल्याच त्या पर्णांकुरी स्नेह सारा दाटला, आकंठ स्नेह हर्षासवे मैत्र सारा दाटला……… मनभावलेला वाकलेला वनमित्र हिरवा डोलतो, वायुसवे आपुल्याच अंगा प्रेमरूपे साहतो, शिर्षस्थ त्याच्या गुलाबी […]

Continue Reading
English My Articles

A Story of Pollution

परिसरमालिन्य: (A Story of Pollution) This is a story of pollution, Which has A Solution. This is time for Resolution, Revitalization, And Revolution. Many are babbling, Causing Noise pollution. Uncountable wants to portray, Visual pollution. Countless demanding freedom, Creating thoughts-pollution. Whirling around N-Theories, Doing Mind pollution. Mushrooming faiths around, Raising Doctrines’ pollution. Systems of worships, […]

Continue Reading
Marathi My Articles

तत्वज्ञान – भारतीय तत्वज्ञान व षडदर्शने

तत्वज्ञान ह्या शब्दाला आंग्लभाषेत ‘Philosophy’ असा शब्द आहे. संकृत मधील ‘दर्शनशास्त्र’ ह्या करिता Philosophy हा शब्द मुळीच योग्य नाही, कारण त्याचा अर्थ ज्ञानाविषयी प्रेम [Philo=Knowledge] व [Sophie=Love], म्हणजे ज्ञानाविषयी प्रेम. म्हणून दर्शनशास्त्राकरिता ‘Philosophy’ हा शब्द अयोग्य आहे. त्याकरिता फारतर जवळचा शब्द ‘Mysticism’ असा स्विकारता येऊ शकतो, याचे कारण खरोखरीच दर्शनशास्त्र गूढ, अगम्य व समजण्यास अतिशय […]

Continue Reading
Marathi My Articles

शब्दब्रह्माकडे जाण्याचा सुवर्णपथ – व्याकरण

अज्ञेभ्यो ग्र्न्थिन: श्रेष्ठा ग्रंथिभ्यो धारिणो वरा: | धारिभ्यो ज्ञनिन: श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिन: ||मनुस्मृती.१०३|| अशिक्षित व्यक्तिपेक्षा शिक्षित मनुष्य श्रेष्ठ. ग्रंथातील ज्ञान हृदयस्थ करणारा केवळ  वाचणार्‍यापेक्षा श्रेष्ठ. केवळ ग्रंथ हृदयस्थ करणार्‍यापेक्षा त्यातील खरे ज्ञान ज्याने आत्मसात केले तो अधिक श्रेष्ठ; आणि जो आत्मसात केलेय ज्ञानाप्रमाणे आपले आयुष्य जगतो तो सर्वात श्रेष्ठ.१ तर असे श्रेष्ठ ज्ञान मिळविण्याकरिता सर्वप्रथम […]

Continue Reading
Marathi My Articles

मनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत

कालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते. त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top