कमला नेहमीप्रमाणे तिच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहचली. प्रसाधन गृहात जाऊन आली. तितक्यात हरीसुद्धा पोहचला. दोघांच्या बसण्याच्या जागा शेजारी शेजारीच होत्या, कारण दोघांचा वृत्तपत्र विभाग एकच होता, ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’. हरी प्रसाधन गृहाकडे जातांना नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे पैशाचे पाकीट त्याच्या टेबलाच्या पहिल्या कप्प्यात ठेवले. कमला क्षणभर थांबून त्याच्या टेबलाकडे गेली व क्षणार्धात तिने त्याच्या पाकीटाच्या मागच्या कप्प्यात एक […]
Category: अलक (अत्यंत लघुकथा)
रिझल्ट
आजोबांची झोपयाची वेळ झाली आणि तितक्यात नातू आला व त्याने विचारले, “रिझल्ट काय?” “कधी झाली तुझी परीक्षा?” आजोबा त्याचा पुन्हा तोच प्रश्न आजोबांकडे बोट दाखवत. आजोबा, “अच्छा, एम ए चा…..अजून लागला नाही.” आता त्याने त्याचे बोट आजोबांकडे निर्देशित करून स्वत:च्या हृदयाकडे नेत विचारले, “हार्टचा रिझल्ट?” आजोबा उत्तरले, “एकदम ओक्के…” त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व शांती […]