English

Patriots to proclaim, and breathe free breeze….

Minds became corrupt, and thoughts are polluted, Actions are detestable, and words are despicable… Dishonest are some, disdain own culture, Arrogant are flamboyant, Behave like vultures……. Threatening core values, made today’s fashion, Trampling own faith, they feel proud and awesome……. Freedom they are strangling, aggrandizing own liberty, Destabilizing democracy, for cheap publicity……….. Poor are their […]

Continue Reading
Marathi

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या अन

डोळ्यामध्ये स्मित तुझ्या, अन ओठांवरती स्मितरेषा | शब्दांमध्ये मधुर असावे, आनंदाचे अर्थ सदा ||१|| भाव मनीचे नेत्र सांगती, मुक्त असे ते गीत सदा | साधे साधे शब्द फुलांचे, प्रेम दरवळे नित्य सदा ||२|| इवल्या इवल्या नयनामधुनी, पाचुंची बरसात सदा | नादामधुनी असा बरसतसे, स्नेहाचा मधुगंध सदा ||३|| अभिरामाची नित्यनवी ती, रंगाची बरसात सदा | सदा […]

Continue Reading
Marathi

नयतू परमवैभवास राष्ट्

जेथ जेथ मंदिरे, यवन धावले तिथे, शंख-चक्र-पदम् जिथे, क्रूर कर्म तिथे तिथे ……. सहीष्णूता नसे तिथे, मद्य-धुंद राज्य ते, नष्ट भ्रष्ट करण्यास ते, यवन दुष्ट सर्व ते………. उत्तरेत दक्षिणेत, दूर सर्व क्रूर ते, धर्म-कर्म-सर्व-भ्रष्ट, मदांध सर्व यवन ते……. शिखधर्म सर्वशूर, ठाकले बुलंद ते, धर्म-कर्म-रक्षिण्यास, मृत्युंजय सर्व ते……… राष्ट्र महा धन्य हे, कृपाण खड्ग धरियले, दुष्ट […]

Continue Reading
Marathi

|| दे सदबुद्धी त्यांना | सर्वदा ||

कुणी एक कन्या | झाली अस्वस्थ | केले काही वक्तव्य | नकळत || १ || तिचे नव्हे ते | दुसरे कुणाचे | होते काही शब्द | भयंकर || २ || वापरली तिने | सर्व सर्वनामे | तरीही विशेष-नामे | संतापली || ३ || मनी तिच्या नव्हते | भयंकर काही | सामाजिक चीड | दिसतसे || […]

Continue Reading
Marathi

कोसळेल जेंव्हा | वज्र देवेंद्राचे |

सरकार म्हणे आरोग्य | तुमचीच जबाबदारी | शासनाची जबाबदारी | मुळीच नसे || १ || कचरारहीत परिसर | तुमचीच जबाबदारी | शासनाची जबाबदारी | शून्य असे || २ || कर सगळे भरणे | तुमचीच जबाबदारी | शासनाची जबाबदारी | काहीच नसे || ३ || मतदान न विसरता | करा अवघे जन | पुढार्यांचे दायित्व | […]

Continue Reading
Hindi

काश ! आबा ! हवामे, तैरना मुझे आता,

आंखे निंदसे बोझल थी, सपानोकी बारात जोरोंमे थी, कि अचानक याद आ गयी, अभिरामकी धुंधलिसी छवि छा गयी | सागरके किनारोंपर, रेतोंके पहाडोंपर, छोटीसी पगदंडीपर, नाचता वो चला था, आसमांके तारोंको, बुलाता वो चला था, पौधोंके पत्तोंको, सहालाते वो चला था, पंछीकी आहटको, सुनता वो चला था, लहारोंकी रोशनीको, देखता वो चला था | अब […]

Continue Reading
Marathi

जनाचे श्लोक

राजकारण करता | थकले सारे जण | कारण हनुमान | चालिसा म्हणे | |१ || रवि जो उगवला | पूर्वेस शांतपणे | जाए द्रुतगती | पश्चिमेस || २ || सोबत नवनीत | संकल्प धर्माचरणाचा | साथ सामर्थ्याची | प्रतिबद्ध || ३ || निश्चय केला नुसता | जसा चालीसाचा | थयथय नाचती | भुते सारी || […]

Continue Reading
Marathi

नको दूर जाऊ चिंपू………..

नको दूर जाऊ रे चिंपू, येईल तुझी आठवण, कशी किती करून ठेऊ, इतकी सारी साठवण…………. गोवा आहे रे खूप छान, समुद्र आहे चोहीकडे, खेळशील तू पाण्यामध्ये, गम्मत करशील सगळीकडे……. तुझी मला आठवण येईल, मग काय करू मी, फोनवर थोडेच खेळता येइल, भाऊ तिथे अन इथे मी…….. रूप तुझे गोड गोड, बोबडे आठवतात तुझे बोल, छान […]

Continue Reading
Marathi

अभिराम मुक्त ऐसा, आनंदकंद आहे……..

नयनात नीर माझ्या, दाटून राहिलेले, हृदयात क्षीर ऐसे, स्नेहांत उमललेले……. लडिवाळ शब्द त्याचे, सर्वत्र साठलेले, विश्वात फिरून ते ही, आसमंत दाटलेले……. इवलेच बोल त्याचे, मोहीत ते मनाला, आत्मीयता सुखाची, ती देतसे जीवाला…… जे शैशवात त्याचे, उन्मुक्त गीत होते, आता तसेच त्याचे, चित्तात गीत आहे…….. मोहून घे मनाला, स्वप्नील शब्द त्याचे, साधेच ते तरीही, किती मुग्ध […]

Continue Reading
Marathi

|| तमसो मा ज्योतिर्गमय ||

अंधारातून उजेडाकडे, निराशेतून आशेकडे, तिमिरातून प्रकाशाकडे, स्वत:पासून कुटुंबाकडे, एकाकडून सर्वांकडे, कोलाहलातून शांततेकडे, व्यक्तिकडून समष्टिकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे……. ध्वनिपासून संगीताकडे, संगीतापासून शब्दाकडे, शब्दाकडून अर्थाकडे, अर्थाकडून भावनेकडे, भावनेकडून अणुकडे, अणुपासून विश्वाकडे, विश्वापासून मानवाकडे, शरीराकडून विदेहाकडे……. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यन्त, द्वारकेपासून त्रिपुरेश्वरीपर्यंत, बालकापासून वृद्धाँपर्यंत, माझ्याकडून तुझ्याकडे, कुटुंबाकडून समाजाकडे, घराकडून देशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे, वेदनेकडून निरामयाकडे…….. एकाकडून अनेकाकडे, आत्मज्योतीकडून विश्वज्योतीकडे, उच्चारांकडून निस्तब्धतेकडे, शब्दांपासून […]

Continue Reading
Marathi

अभिराम चालला गोव्याला…..

अभिराम चालला गोव्याला, सागर लाटा खेळायला, हिरव्या वेली हिरवी झाडे, गम्मत जम्मत करायला…………… अरसामध्ये उंच किती ते, नारळ आंबे वृक्ष किती, परसामधल्या फणसांची ती, रेलचेल ही छान किती……….. लांब किनारी वाळूमध्ये, बांधी किल्ले रोज पहा, येती लाटा तोडी किल्ले, फिरुनी बांधे नित्य नवा……….. प्रभात काळी वाडीमध्ये, प्रभाकराची दिव्य प्रभा, काजुच्या त्या बागेमध्ये, निसर्ग भासे नित्य […]

Continue Reading
Marathi

नुरले न अक्षरांचे अस्तित्व-शब्द-द्वैत

शब्दात सूर होते, हृदयात भाव होते, मनमोहूनी पसरले, स्वरशब्द दिव्य होते…… त्या कंपनांत सार्याह, स्वर्गीय रंग फुलले, उन्मेष भावनांचे, स्वरपुष्प ते उमलले………. सार्या स्वरांत भरले, स्वर्गीय भाव ऐसे, सारी रुपे ईशांची, शब्दांत भाव ऐसे………… आवर्तनी आरोही, ते नादब्रम्ह फुलले, मिटताच पापण्यांना, ईशरूप आत दिसले…… आपल्या स्वरास त्याने, हळूवार स्पर्श केला, एका क्षणात सार्याा, त्या बंदिशी […]

Continue Reading
Marathi

आपुली भाषा माय मराठी

हिंदू आहे स्पष्ट सांगतो, नाही कुणाची भिती मला, नाही कुणाच्या बापाचीही, काही नाही भिती मला……… चार वेद अन् उपनिषदांचे, अष्टादश ती पुराणमाला, प्रिय असे मज वेदांताचे , जीवन जगणे मुक्त मला……….. कशास भिती असे कुणाची, धर्म असा हा माझा हो, आयुष्याचे अर्थ समजण्या, प्राणप्रिय हा माझा हो……………. कुणास का हो भिती माझी, आणि माझ्या धर्माची […]

Continue Reading
English

I am not a Hermit

I am not ‘I’ And was never different from Him…. I am not a Hermit, free from desires, Neither I am a Sadhu, discarded his desires……. I know for a Nirvana, need to discard six horses, But I am still an ordinary being, with plethora of vibes…. Know it is bad to have ‘haves’, but […]

Continue Reading
Marathi

गाती विवाहसूक्त, वेदोक्त त्या ऋचांचे………

हातात हात घेता, स्मरले मलाच सारे, त्या सप्त पावलात, मम स्वप्न रम्य झाले……… नव्हते मनात पूर्वी, काहीच पाहिलेले, अवचित गवसले जे, स्वप्नी न पाहिलेले………. सारेच रंग ऐसे, मेघात चिंब झाले, मनी धुंद मुक्त ऐसे, सारेच गीत झाले…………. जणू तारका नभीच्या, उतरून येथ आल्या, कैफात मुक्त सार्याऐ, नयनात तृप्त झाल्या………. गंधर्व अप्सरांच्या, कमनीय देह रचना, आमच्या […]

Continue Reading
Marathi

माझी आई माझी माई

आई माझी आई होती, प्रेमस्वरूप ती माई होती, गेली आता दिव्य पदाशी, सहस्त्र योजने दूर आता ती…. शिक्षण तिचे झाले चार, पण होते तिचे ज्ञान अपार, इंग्रजी कधी शिकली नाही, पण शब्दांचे भव्य अगार …… स्मरण तिचे फारच भारी, इत्थंभूत स्मरणात राही, माहिती अथवा जेवण सारे, स्वयंपाक तिचा खूप भारी…… प्रेम करी गंगे इतके, घरचे […]

Continue Reading
Hindi

राष्ट्रचिंतन – राष्ट्रप्रथम

काला तमका अंधियारा अब, दशोदिशामे छाया है राष्ट्र सुरक्षित करने हेतू, राष्ट प्रथम यह नारा है || १ || संविधानकी गरिमाकोभी, कलंकित क्यो करते है | अपने निजी स्वार्थभावसे, देश विभाजन करते है || २ || अंतस्थलसे द्वेष भावसे, इनकी सारी गतीविधियाँ | देश तोडने दुष्टभावसे, इनका है व्यवहार सदा || ३ || इनको कोई […]

Continue Reading
Marathi

मन जाहले अनंत……..

पूर्वेस रक्तिमेचा, चेहरा उदीत झाला,सार्‍या दिशात विहरत, अवचित गंध आला……ऐसे प्रफुल्ल सगळे, ते सामगान झाले,त्या मुक्त पाखरांचे, आकार चित्र झाले……..पाने चमकती ती, त्या सानुल्या दवानी,वृक्षावरी विहरती, रंगीत पूष्प राशी……….जाता समोरे थोडे, तो पंथ संथ दिसला,स्वच्छंद सूर्यराशी, त्या निर्झरात दिसल्या……आता कुठे निघालो, ऐसा विचार आला,नसता दिशा मनाला, उत्साह तो निमाला…….दिशा मनात नव्हती, नव्हते ठिकाण काही,नगरात कोणत्याही, […]

Continue Reading
Marathi

मेघ बरसला हरी कृपेचा

माळावरती उभी साजरी, एक सानुली पर्णकुटी वेलीवेली मधुनी जातसे, वाट चिमुकली स्वप्न जशी…… हिरव्या वेली हिरवी पाने, चैतन्याचा दिव्य मळा, फुलाफुलांचा रंग बहरला, वनराणीचा गोड लळा……. माळावरती दूर पसरली, हिरवी पिवळी रम्य फुले, धुंद पाखरे वने विहरती, वनराणीचा स्नेह फुले………. लवलेल्या त्या प्रेमळ वेली, वृक्षावरती प्रेम दिसे, मंदगतीने  विहरत ललना, वनात त्यांचे प्रेम वसे………. वाट […]

Continue Reading
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top